महाराष्ट्र दिनमान

हाताला मत मागणाऱ्यांनी हाताला काम दिले का?

जत; प्रतिनिधी : देशाला विकसित करण्यासाठी युवाशक्ती, नारीशक्ती, शेतकरी आणि गरीबांना सक्षम केले पाहिजे. भाजपने दहा वर्षात हे काम करून दाखवले. हाताला मत मागणाऱ्यांनी हाताला काम दिले का? असा सवाल गोव्याचे…

Read more

उत्तम संघटन, कणखर नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची साथ

कोल्हापूर, प्रतिनिधी : काँग्रेससह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे चांगले संघटन तसेच सतेज पाटील, शाहू महाराज यांच्यासारखे कणखर नेतृत्व आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची साथ या बळावर विधानसभा निवडणूक जिंकण्याचा आत्मविश्वास कोल्हापूर उत्तर…

Read more

सम्राटाची स्वाक्षरी

– मुकेश माचकर एकदा एक राजा चक्रवर्ती सम्राट बनला. चक्रवर्ती सम्राट म्हणजे सगळ्या जगाचा राजा. देवलोकातून त्याच्यावर पुष्पवृष्टी वगैरे झाली, मग सुमेरू पर्वतावर स्वाक्षरी करण्यासाठी त्याला पाचारण करण्यात आलं. ती…

Read more

सत्तेची दिशा निश्चित करणाऱ्या जिल्ह्यात मातब्बरांची कसोटी 

-जमीर काझी  मुंबई :  मुंबई महानगर वगळता उर्वरित राज्यातील एखाद्या विभागाइतका विस्तीर्ण असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदार ज्या पक्षाला साथ देतात, तो राज्याच्या सत्तेपर्यंत पोहोचतो, तसेच मुंबई महापालिकेवरही त्यांचाच वरचष्मा…

Read more

प्रदूषणाचे भीषण वास्तव  

दिल्लीतील प्रदूषणाच्या विळख्याचा प्रश्न गंभीर पातळीवर पोहचल्याच्या विषयावर आजवर देशाच्या राजधानीची जगभर बदनामी झाली आहे. परंतु या प्रश्नाबाबत कोणतेही सोयरसूतक नसल्यासारखी प्रशासनाची भूमिका दिसते. आता सर्वोच्च न्यायालयानेच यासंदर्भात संबधित यंत्रणांची…

Read more

भारत पुढील तीन वर्षांत मोठी बाजारपेठ; सिमेन्स कंपनीचा दावा

मुंबई; वृत्तसंस्था : जर्मन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान समूह सिमेन्सचे वरिष्ठ अधिकारी म्हणतात की, जर्मनी आणि फ्रान्ससारख्या देशांना मागे टाकून भारत पुढील तीन वर्षांत सिमेन्ससाठी शीर्ष ३ किंवा ४ सर्वात मोठी बाजारपेठ…

Read more

काश्मीरमध्ये ११९ दहशतवादी सक्रिय

श्रीनगर; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये परदेशी दहशतवादी मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. या दहशतवाद्यांच्या कारवाया आणि भरती करण्याच्या पद्धतींमध्येही बदल होताना दिसत आहेत. सीमेवर घुसखोरी करण्याऐवजी अंतर्गत भागात दहशतवादी हल्ले करण्याचा त्यांचा…

Read more

बुलडोझर कारवाईवर ‘सर्वोच्च’ अंकुश

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  बुलडोझरच्या कारवाईप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज (दि.१३) महत्त्वपूर्ण निर्णय दिला. हे कायद्याचे पूर्ण उल्लंघन असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. कोणाचेही घर त्याचे स्वप्न असते. एखाद्यावर आरोप किंवा दोषी…

Read more

आयटी पार्कद्वारे स्थानिक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करणार – राजेश क्षीरसागर

कोल्हापूर; प्रतिनिधी : स्थानिक उच्चशिक्षित युवकांना आणि युवतींना या ठिकाणीच नोकरी मिळावी यासाठी कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यात येणार असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर उत्तरचे महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी केले. बापट कॅम्प येथे आयोजित…

Read more

महापारेषणला तीन राष्ट्रीय पारितोषिके प्रदान 

मंगलोर : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) जनसंपर्क विभागाला सर्वोत्कृष्ट दैनंदिनी, दिनदर्शिका व पब्लिक सर्व्हिस ॲडव्हर्टायझमेंटचा पुरस्कार मिळाला. पब्लिक रिलेशन्स कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील या पारितोषिकांचे वितरण कर्नाटक…

Read more