महाराष्ट्र दिनमान

समाजवादी शवपेटीवर गडहिंग्लजला शेवटचा खिळा

महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे परंतु बदलत्या राजकीय संस्कृतीशी तडजोड न करणारे ध्येयवादी नेते अलीकडच्या काळात राजकारणातू बाहेर फेकले गेले. गडहिंग्लजचे श्रीपतराव शिंदे हे त्यापैकीच एक. अखेरच्या श्वासापर्यंत समाजवादी…

Read more

रायगडावरुन मराठी सन्मान यात्रेस प्रारंभ

बेळगाव : प्रतिनिधी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने मराठी अस्मिता व सीमाप्रश्नी जागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या मराठी सन्मान यात्रेचा प्रारंभ किल्ले रायगडावरून करण्यात आला. किल्ले रायगड येथे छत्रपती…

Read more

मुंब्य्राचा रंग तिरंगा आणि तिरंगाच राहणार; जितेंद्र आव्हाड यांचे प्रत्यूत्तर

जमीर काझी : मुंबई : ‘ कैसे हराया…..?’आणि पुरा मुंब्रा हरा करेंगे ” या दोन उपरोधिक टोल्यामुळे केवळ राज्यातच नव्हे तर पूर्ण देशात चर्चेत आलेल्या मुंब्रा महापालिकेतील एमआयएम पक्षाची नवनियुक्त…

Read more

शिवाजी महाराज विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रोने जोडणार

मुंबई : प्रतिनिधी:  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान मेट्रो मार्गिका ८ च्या ३५ किलोमीटरच्या जोडणीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित मंत्रिमंडळ पायाभूत…

Read more

डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील यांना  जाहीर 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दिला जाणारा डॉ. म. सु. पाटील समीक्षा पुरस्कार मराठीतील ख्यातनाम अनुवादक, कवी व समीक्षक प्रा. चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दिनांक २४…

Read more

चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा; काँग्रेसची मागणी

मुंबई  :  राज्यात  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू असताना सत्ताधारी पक्षातील मंत्री  उघडपणे आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. विरोधकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जाहीरपणे दबाव टाकणाऱ्या  उच्च…

Read more

मुंबईतील शिवसेना नगरसेवकांच्या गट नोंदणीला ब्रेक

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांची आज मंगळवारी कोकण भवनातील विभागीय आयुक्त कार्यालयात नोंदणी होणार होती. पण अचानक शिवसेनेची गटनोंदणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भाजप…

Read more

हिरव्या व भगव्या रंगावरून काहीचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव : हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व…

Read more

गोळीबार प्रकरणी  अभिनेता कमाल खानला अटक

मुंबई  : प्रतिनिधी :  विविध कारणामुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या अभिनेता कमाल खान (केआरके) याला ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे. १८ जानेवारीला त्याने राहत्या फ्लॅटमधून आपल्या रिव्हॉल्वरमधून निवासी इमारतीवर दोन…

Read more

शेतकरी आत्महत्यांचे मूळ ग्रामीण पतपुरवठा धोरणात

भारतामध्ये शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न हा केवळ वैयक्तिक अपयश, नैसर्गिक आपत्ती किंवा बाजारातील चढउतार यापुरता मर्यादित नाही. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भासारख्या भागांत गेल्या दोन दशकांपासून दिसणाऱ्या आत्महत्यांच्या घटना या भारतीय शेतीव्यवस्थेतील आणि…

Read more