उत्तर भारतात दाट धुक्याचा इशारा
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशात थंडी आणि धुक्याचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. हवामान खात्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि बिहारमध्ये दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे.…
नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशात थंडी आणि धुक्याचा प्रभाव सातत्याने वाढत आहे. हवामान खात्याने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि बिहारमध्ये दाट धुक्याचा इशारा जारी केला आहे.…
भरूच : वृत्तसंस्था : गुजरातमधील भरूच जिल्ह्यात सोमवारी रात्री एक भीषण अपघात झाला. त्यात सहा जणांना आपला जीव गमवावा लागला. शुक्लतीर्थ जत्रेवरून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या इको कारची जंबुसर-आमोद रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला…
मुंबई : वृत्तसंस्था : ग्लोबल ब्रोकरेज फर्म ‘एचएसबीसी’ने भारताबाबतच्या रणनीतीवर नवीन नोट जारी करताना ओव्हरवेट आउटलुकसह सकारात्मक भूमिका कायम ठेवली आहे. अहवालानुसार, २०२५ च्या अखेरीस सेन्सेक्स ९० हजार ५२० पर्यंत पोहोचण्याची…
नवी दिल्ली : दिल्लीत मंगळवारी सलग तिसऱ्या दिवशी दाट धुके पसरले आणि प्रदूषणाची पातळी अत्यंत गंभीर राहिली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) आकडेवारीनुसार, दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) सकाळी ९…
मुंबई : जमीर काझी : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे हे विरारमधील हॉटेल विवांतामध्ये लाखोंच्या रोकडीसह सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. बहुजन…
वसई : प्रतिनिधी : भाजपचे राष्ट्रीय सचिव वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. विरारच्या एका हॉटेलमध्ये निवडणुकीसाठी पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांच्यावर बहुजन विकास आघाडीचया कार्यर्त्यांनी केला. यामुळे हॉटेल परिसरात बहुजन विकास…
सांगली; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ९ हजार ७४८ वाहनांवर कारवाई केली. त्यांना ८२ लाख २४ हजार ६०० रुपयांचा दंड केला. मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोझर…
मुंबई : विशेष प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना डोंबिवलीतील उद्धव ठाकरे गटाचे उपनेते सदानंद थरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. ठाकरे गटाने या…
सांगली; प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क आहे. सुमारे २ हजार ४८२ मतदान केंद्रांवर आरोग्य विभागाच्यावतीने पथके तैनात करण्यात आली आहेत. मतदान केंद्रांवर अत्यावश्यक औषध किट पुरविण्यात येणार…
कोल्हापूर; प्रतिनिधी : औद्योगिकदृष्ट्या अत्यंत उपयोगी ठरणारा कोल्हापूर-सांगली-सातारा या तिन्ही जिल्ह्यांचा मिळून ट्रँगल विकसित करण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी ‘महाराष्ट्र दिनमान’शी बोलताना दिली. कोल्हापूर…