महाराष्ट्र दिनमान

महागाई नियंत्रणात न राहिल्यास अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान

मुंबईः गाईतील तीव्र वाढ नियंत्रित न केल्यास भारतीय अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होऊ शकते. बँकिंग क्षेत्र नियामक रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर महिन्यासाठी जारी केलेल्या बुलेटिनमध्ये या गोष्टी सांगितल्या आहेत. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार,…

Read more

अजमल कसाबचा खटला ही निःपक्ष

नवी दिल्लीः सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जम्मू-काश्मीर फुटीरतावादी नेता यासीन मलिकच्या खटल्याच्या सुनावणीदरम्यान दहशतवादी अजमल कसाबलाही या देशात निःपक्ष खटला चालवण्याची संधी दिली असल्याचे सांगितले. यासीन प्रकरणात तिहार तुरुंगात न्यायालय कक्ष…

Read more

व्हॉटस्‌ॲपची १७ हजार खाती ब्लॉक

नवी दिल्लीः सायबर फसवणूक आणि डिजिटल अटकेच्या घटना दररोज समोर येत आहेत. या घटनांमुळे नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. सायबर…

Read more

प्रदूषणामुळे शाळांना सुट्टीचे आदेश

जयपूरः राजस्थान आणि मध्य प्रदेशसह देशातील चार राज्यांतील अनेक जिल्ह्यांमध्ये दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. जयपूरमध्ये दिवसाही धुके दिसून येत होते. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर खैरथळ-तिजारा जिल्ह्यातील सरकारी व खासगी…

Read more

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार सहमतीनेच ठरेल

नागपूर; प्रतिनिधी : ‘भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटते की आमचाच मुख्यमंत्री व्हावा, तीच स्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांची आहे. सरकार महायुतीचेच येईल. मात्र मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्वसहमतीने ठरवला जाईल,’ असे भाजपचे…

Read more

सरकार आमचेच येणार; एक्झिट पोलनंतर दावे-प्रतिदावे

मुंबई; प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर झाले. यातील बहुतेक एक्झिट पोलमध्ये, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. तथापि, महायुती…

Read more

राज्यात कोल्हापूर, जिल्ह्यात करवीर भारी

कोल्हापूर; प्रतिनिधी : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत चुरशीचे मतदान झाले. राज्यात सर्वांत जास्त मतदानाचा बहुमान कोल्हापूर जिल्ह्याला मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात  ७६.२५ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात एकूण १० विधानसभा मतदारसंघ आहेत.…

Read more

‘एक्झिट पोल’मध्ये सत्तेचे हेलकावे

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवारी मतदान पार पडले. त्यापाठोपाठ ’एक्झिट पोल’ समोर आले आहेत. त्यांतील निष्कर्षानुसार महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सत्तास्थापनेसाठी जोरदार चुरस होणार असल्याची…

Read more

भयभीत लोकशाही 

-अशोक वाजपेयी एका लोकशाही गणराज्यास कठोर नि असहिष्णू बनवले जात आहे. सत्तेला थोडाही विरोध नाकाला मिरच्या झोंबणारा ठरतो आहे. सत्ता नेहमीच मदमत्त होत असते. ती हे विसरते की मतभेदाच्या स्वातंत्र्य…

Read more

धोरण तडीस लावण्याची चिनी पद्धत

-निळू दामले भारतात विचार, सिद्धांत मांडले गेले पण अर्थव्यवस्था खुरडत वाटचाल करत राहिली. दोन पावलं पुढं, एक पाऊल मागं अशी गती. विचार अधिक अंमल कमी. चीननं १९८० पासून धडाधड नवनवी…

Read more