महाराष्ट्र दिनमान

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे वयाच्या ८५ वर्षी निधन झाले. गेले दीड महिन्यापासून त्यांच्यावर फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या…

Read more

कोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी : पालकमंत्री आबिटकर

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मंजूर…

Read more

सरकारने आंबा बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळले : राजू शेट्टी

जयसिंगपूर : प्रतिनिधी :  राज्यातील आंबा उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाला असताना, राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’…

Read more

प्रत्येक आमदारांच्या अंगावर पोलिस येऊ शकतात : जयंत पाटील

मुंबई : प्रतिनिधी :  सामान्य माणूस कष्ट करतो, पैसे कमावतो, त्या पैशांवर टॅक्स भरतो त्यातून आपण हे अधिवेशन भरवत असतो. पण या सभागृहात कधी मंत्री अनुपस्थित रहायचे तर कधी अधिकारी…

Read more

फडणवीसांना पदावरून हटविण्यासाठी खरातकडे ३८ आमदारांनी करंगळी  कापली  : जितेंद्र आव्हाड

जमीर काझी :  मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदावरुन दूर करण्यासाठी राज्यातील ३८ आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. अशोक खरातनेही त्यांना फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करु, असे आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा …

Read more

पक्ष ताब्यात घेण्याचा तटकरे-पटेलांचा डाव सुनेत्रा पवारांनी उधळला : रोहित पवार

मुंबई : प्रतिनिधी : खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी त्यांचा डाव उधळून लावला, असा आरोप आमदार…

Read more

मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून अघोरी पूजा; सपकाळांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री होण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोंदूबाबा खरात याच्याकडून अघोरी पूजा करुन घेतली होती, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी अघोरी…

Read more

डॉ. जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ पुस्तकाला नारायणे स्मृती पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ या वैचारिक लेखसंग्रहाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मारोतराव…

Read more

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार भोंदू बाबांच्या मागे :  विजय वडेट्टीवार 

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. दुसरीकडे, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार केवळ भोंदू बाबांच्या…

Read more

धर्मांतर केल्यास अनुसुचित जातीचा दर्जा रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली : हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणारी कोणतीही व्यक्ती अनुसुचित जातीची सदस्य मानली जाऊ शकत नाही. त्या व्यक्तीचा अनुसुचित जातीला दर्जा तात्काळ आणि पूर्णपणे…

Read more