महाराष्ट्र दिनमान

३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ फटक्यांची शिक्षा, कोण आहेत नरगिस मोहम्मदी?

तेहरानः तुरुंगात असलेल्या इराणच्या नोबेल पुरस्कार विजेत्या महिला हक्क कार्यकर्त्या आणि पत्रकार नरगिस मोहम्मदी यांची तीन आठवड्यांसाठी जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२१पासून त्या तुरुंगात आहेत. हिजाबविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व…

Read more

कोल्हापूर, सातारा संघास सर्वसाधारण विजेतेपद

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर विभाग आणि सातारा विभागाला समान गुण मिळाल्याने दोन्ही संघांना सर्वसाधारण विजेतेपदाची ढाल विभागून देण्यात आली. बेस्ट अथलिटचा बहुमान कोल्हापूरच्या अमृत तिवले याला पुरुष…

Read more

पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करणाऱ्याला अटक, १२ तासात घेतला शोध

कोल्हापूर; प्रतिनिधी : पाच वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन कर्नाटक हद्दीतून पळून जाणाऱ्या संशयिताला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अपहरणकर्ता आणि त्याला मदत करणाऱ्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला…

Read more

दादांना अनुभव आहे…

मुंबई : प्रतिनिधी : महायुती-२ सरकारचे कॅप्टन हे देवेंद्र फडणवीसच असणार आणि मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याचे सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या पूर्वसंध्येला स्पष्ट झाले. मात्र फडणवीस…

Read more

महासत्तेच्या पडछायेत 

-अमोल उदगीरकर : एखाद्या महाकाय, जगावर प्रभाव असणाऱ्या शक्तिशाली देशाच्या शेजारी असणाऱ्या देशांची स्वतःची खास अशी एक गोची असते. त्या देशाचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ पण आपल्या प्रभावशाली शेजाऱ्याशी बांधला गेलेला…

Read more

प्रियांका गांधींनी घेतली अमित शहांची भेट

कोल्हापूर, प्रतिनिधी : खासदार प्रियांका गांधी-वाड्रा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसदेत  भेट घेतली. यावेळी प्रियांका यांनी वायनाडसाठी विशेष पॅकेजची मागणी शहा यांच्याकडे केली. (Priyanka Gandhi) केरळमधील वायनाड लोकसभा…

Read more

महापरिनिर्वाण दिनी मुंबईत लोटणार भीमसागर

मुंबई; प्रतिनिधी : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांची संख्या १० लाखांच्या वर जाण्याचा अंदाज आहे. त्‍यामुळे महापालिकेकडून  डॉ.…

Read more

अबब अजगर! खातो किती, पचवतो कसे?

– स्टॅन ठेकेकरा, योगेंद्र आनंद : निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या केरळमध्ये, विशेषतः वायनाडच्या दुर्गम जंगलामध्ये मुल्लू कुरुम्बा आदिवासी राहतात. शिकार हे या आदिवासींचे उपजीविकेचे मूळचे साधन. ते खेळ म्हणून किंवा आनंदासाठी…

Read more

थोडा हैं, थोडेकी जरुरत है…

प्रा. प्रशांत नागावकर :  ‘आणि कुंभाराचं काय झालं?’ हे दोन अंकी नाटक गडहिंग्लज कला अकादमी या संस्थेने चांगल्या पद्धतीने सादर केले. प्रा. शिवाजी पाटील हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. पाटील हे…

Read more

राजदीप मंडलिकची महाराष्ट्र संघात निवड

कोल्हापूर; प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू राजदिप मंडलीक याची बीसीसीआय मार्फत घेणेत येणाऱ्या १६ वर्षाखालील विजय मर्चंट (तीन दिवसीय) स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली.  सहा ते ३० डिसेंबर…

Read more