महाराष्ट्र दिनमान

Thackeray brothers’ discussion : ठाकरे बंधूंच्या अडीच तास चर्चेत काय ठरलं?

मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षण आंदोलन, गणेशोत्सव आणि उप राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

Read more

Panori Murder : गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असताना वृध्देचा केला खून

कोल्हापूर : प्रतिनिधी : गावात एकटीच राहणाऱ्या वृद्धेचे दागिने लुटण्यासाठी त्यांनी अनंत चतुर्दशीदिवशी निघणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणूकीचा दिवस निवडला. वृद्धेचा खून करुन दागिने लुटले. तिचा मृतदेह गोबर गॅसच्या टाकीत टाकला.…

Read more

Sports Hostel : विद्यार्थ्यांच्या हस्ते  शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा वसतिगृहाचे उद्घाटन

कोल्हापूर  : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठात आज क्रीडा विभागासाठीच्या स्वतंत्र वसतिगृहाचे उद्घाटन करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते नियोजित असलेले हे उद्घाटन करण्याचा मान त्यांनी क्रीडा अधिविभागाच्या तीन…

Read more

Vadode : शिवाजी विद्यापीठ – बी.ओ.ए.टी. यांच्यात सामंजस्य करार

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त रोजगार संधी मिळवून देण्याच्या दृष्टीने बोर्ड ऑफ अप्रेंटिसशीप ट्रेनिंग (बीओएटी) सर्वतोपरी प्रयत्न आणि सहकार्य करेल, अशी ग्वाही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या बोर्ड…

Read more

Gokul General Body : ‘गोकुळ’ च्या सभेत गोंधळ,  संचालक संख्या वाढीचा ठराव मंजूर

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या ६३ व्या सर्वसाधारण सभेत गोंधळ उडाला. अध्यक्ष नाविद मुश्रीफ यांनी अहवाल वाचन केल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाच्यावेळी संचालिका शौमिका महाडिक यांनी…

Read more

Maratha Bhavan : सतेज पाटील यांची मराठा भवन उभारण्याची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर शहरातील हॉकी स्टेडियम, आयटीपार्क परिसरातील  ‘विश्वपंढरी’ च्या समोरील शासनाच्या मालकीच्या रि. स. नं. ६९७अ/६ या भूखंडावर मराठा भवन, प्रशस्त नाट्यगृह, सार्वजनिक बाग व ऑक्सिजन पार्क…

Read more

Alcaraz : अल्कारेजने जिंकली यूएस ओपन स्पर्धा

नवी दिल्ली : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्कारेज विजेता ठरला. त्याने अंतिम सामन्यात जॅनिक सिनरचा ६-२, ३-६, ६-१, ६-४ असा विजय मिळवला. त्याचे हे सहावे ग्रँड सलॅम विजेतेपद ठरले.…

Read more

Asia Cup Cricket : भारत पाक क्रिकेट सामना १४ सप्टेंबरला

नवी दिल्ली : दुबईतील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर अशिया कप २०२५ स्पर्धेस प्रारंभ होत आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बुधवारी १० सप्टेंबर रोजी यजमान संयुक्त अरब अमिरातीविरोधात सलामीचा सामना…

Read more

Kolhapur Gazetteer : हैदराबाद गॅझेट प्रमाणे कोल्हापूर गॅझेट ची अंमलबजावणी करावी 

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा कुणबींना न्याय देण्यासाठी हैदराबाद गॅझेट प्रमाणे कोल्हापूर गॅझेट ची अंमलबजावणी करावी , अशी मागणी सकल मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत…

Read more

Pavagadh Hill : गुजरातमध्ये मालवाहू रोप वे च्या अपघातात सहा ठार

गांधीनगर :  गुजरातमध्ये मालवाहू रोपवेची केबल तुटून झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. पंचमहल जिल्ह्यातील पावगड टेकडी मंदिराजवळ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Pavagadh Hill) पोलिस अधीक्षक हरेश…

Read more