महाराष्ट्र दिनमान

देशभरातील विमानतळांवर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती

दिल्लीः प्रतिनिधी :  देशभरातील महत्वाच्या अनेक मोठ्या विमानतळांवरून चिंताजनक बातम्या येत आहेत. प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होताना दिसत असून अनेक प्रवासी अगतिकपणे विनवण्या करताहेत. अनेक प्रवाशी हताश झालेले दिसत आहेत.  इंडिगोच्या…

Read more

टेरेसवर बॉल आणायला गेला, हाय व्होल्टेज तारेचा शॉक बसला

कोल्हापूर : प्रतिनिधी : मित्रासमवेत क्रिकेट खेळत असताना बॉल टेरेसवर गेला. टेरेसकडे जाणाऱ्या जिन्यावरील टोपीच्या पत्र्यावर बॉल अडकला होता. तो पत्र्यावर चढला आणि पत्रावरुन जाणाऱ्या हाय व्होल्टेजच्या विद्युत तारेचा स्पर्श…

Read more

रशियाची भारताला अखंडपणे इंधनाची निर्यात : ब्लादिमीर पुतीन

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहिली असून हे नाते परस्पर आदर आणि विश्वासावर राहिले आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. उर्जा सुरक्षा…

Read more

‘खेलो इंडिया’मध्ये शिवाजी विद्यापीठाला ४ सुवर्णांसह २० पदके

कोल्हापूर : प्रतिनिधी : जयपूर (राजस्थान) येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडापटूंनी चार सुवर्णपदकांसह एकूण वीस पदके प्राप्त केली. यामध्ये तीन रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा…

Read more

शिवराजसिंग चौहानांनी महाराष्ट्र सरकारची लाज काढली :  हर्षवर्धन सपकाळ

जमीर काझी :  मुंबई : केंद्र सरकारकडे नुकसान भरपाईसाठी प्रस्तावही पाठवला नसल्याचे सांगत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी लोकसभेत महाराष्ट्र सरकारची लाज काढली. यावरून भाजपा महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र…

Read more

सौंदत्ती येथे रेणुका देवी यात्रा उत्साहात

बेळगाव :  प्रतिनिधी :  उदे गं आई उदे च्या गजरात आणि भंडाऱ्याच्या उधळणीत भक्तिमय वातावरणात कर्नाटकातील सौंदत्ती येथील श्री यल्लमा देवीची यात्रा अतिशय उत्साहात झाली.  मार्गशीर्ष पौर्णिमेला भरलेल्या  यात्रेला केवळ…

Read more

गांधीजींचा महान शत्रू, ज्याला त्यांनी चपला भेट दिल्या

ही कथा आहे जनरल स्मट्स यांची. जॉन स्मट्स त्या काळातील एक विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. केंब्रिजचे टॉपर, बोअर कमांडो, राजकारणी, ब्रिटिश साम्राज्याचे मंत्री, तत्त्वज्ञ, वकील, वैज्ञानिक आणि नेता. ते २० व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील दक्षिण आफ्रिकेतील सर्वात…

Read more

पुणे कोल्हापूर हायवे चे काम वर्षभराच्या आत पूर्ण होणार : नितीन गडकरी

नवी दिल्ली : पुणे कोल्हापूर महामार्गाचे काम वर्षभराच्या आत पूर्ण केले जाईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. मुंबई गोवा महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण…

Read more

मेजर स्वाती महाडिक यांना रणरागिनी ताराराणी पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठा महासंघांच्यावतीने मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी पुरस्कार २०२५ हा मेजर स्वाती संतोष महाडिक यांना जाहीर करण्यात आला आहे.  पुरस्काराचे वितरण समारंभ १० डिसेंबर रोजी सकाळी…

Read more

कोल्हापूर मधील रस्ते नीट करा ; उच्च न्यायालयाची सूचना  

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूरमधील सजग व सामाजिक जाणीव असलेल्या लोकांनी रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे प्रशासनाने कोल्हापुरातील रस्त्यांची कामे सुरु केलेली आहेत याबाबत कौतुक करून प्रशासनाने…

Read more