कव्हर स्टोरी

Fahim Khan home : नागपूर ‘बुलडोझर’ कारवाईला ‘स्टे’

नागपूर : प्रतिनिधी : नागपूर हिंसाचारातील प्रमुख संशयित फहीम खान याच्या घरावर नागपूर महानगरपालिकेने बुलडोझर चालवत त्याचे घर जमिनदोस्त करण्याची कारवाई सुरू केली आहे. फहीम खान हा मायनॉरिटीज डेमॉक्रॅटिक पार्टीचा…

Read more

Boycott on iftar: नितीश यांच्या इफ्तार पार्टीवर मुस्लिम संघटनांचा बहिष्कार

पाटणा : पाटणातील बहुतांश प्रमुख मुस्लिम संघटनांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीवर बहिष्कार घातला. केंद्र सरकारने आणलेल्या वक्फ विधेयकला पाठिंबा दिल्याबद्दल हा बहिष्कार टाकण्यात आला. लोकजनशक्ती पक्षाचे…

Read more

Sambhajiraje demand : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा

कोल्हापूर : प्रतिनिधी : किल्ले रायगडावरील शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेल्या कथित वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…

Read more

MNS seminar : विधानसभेत सगळेच खोक्याभाई!

जमीर काझी : मुंबई :  एका खोक्या भाईचे काय घेऊन बसला विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरलेत, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज्य सरकारला लगावला. जनतेचे मूळ प्रश्न, समस्या…

Read more

Two Gujarati Killed :  अमेरिकेत गुजराती वडील, मुलीची हत्या

अहमदाबाद : प्रतिनिधी : अमेरिकेत एका व्यक्तीने बंदुकीने केलेल्या गोळीबारात गुजराती वडील आणि मुलीची हत्या झाली. प्रदीप पटेल (वय ५६) आणि त्यांची मुलगी उर्मी (२४) यांच्यावर गोळीबार झाला. प्रदीप पटेल…

Read more

Ramesh criticized PM: न्यायाधीश मणिपूरला गेले, मोदी कधी जाणार?

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे शिष्टमंडळ शनिवारी मणिपूरला गेले. ते हिंसाचारग्रस्त मणिपुरातील मदत छावण्यांना भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र…

Read more

MP Sule: ‘सीबीएसई’ सुरु करुन शिक्षण मंडळ बंद करणार का?

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकार राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करणार आहे. मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

Read more

BJP MLA Suspended: भाजपच्या १८ आमदारांचे निलंबन

बेंगळुरू : मंत्री आणि राजकारण्यांवर होणाऱ्या कथित हनी ट्रॅप प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करत भाजपच्या आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला. वारंवार आवाहन करूनही शांतता न पाळल्याबद्दल भाजपच्या १८ आमदारांवर निलंबनाची…

Read more

Trump’s tax threat: ट्रम्प करधोरणाचा बारकाईने अभ्यास

नवी दिल्ली : सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले की अमेरिकेने सर्व देशांमधून आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर कोणत्याही सवलतीशिवाय अतिरिक्त शुल्क लादले आहे, परंतु आतापर्यंत भारतावर कोणतेही देश-विशिष्ट किंवा परस्पर शुल्क…

Read more

Karnataka Honeytrap: केंद्रीय नेते, न्यायाधीशांसह ४८ जणांवर हनी ट्रॅप

बंगळुरू : “आमदार, काही केंद्रीय नेते आणि न्यायाधीशांसह ४८ जणांवर हनी ट्रॅप टाकण्यात आले. त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले आहेत,” असा गंभीर दावा कर्नाटकच्या खुद्द सहकार मंत्र्याने भर विधानसभेत केला.…

Read more