कव्हर स्टोरी

Uddhav slams BJP: भाजपने हिंदुत्व सोडले का?

मुंबई : प्रतिनिधी : बुलडोझर घेऊन घरावर चाल करणाऱ्यांच्या घरी टोपी घालून ‘सौगात-ए-मोदी’ या उपक्रमातून भाजप घरोघरी जाऊन भेटवस्तू देणार आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणून टीका करणाऱ्या भाजपने आता हिंदुत्व…

Read more

Auto Tariff  : डोनाल्ड ट्रम्पकडून ऑटो टॅरिफ बॉम्ब

वॉशिंग्टन : अमेरिकेतील देशांतर्गत ऑटो उद्योगाला बळकटी येण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २५ टक्के ऑटो टॅरिफची घोषणा केली आहे. अमेरिकेत आयात होणारी वाहने आणि ऑटो पार्टस् वर २५ टक्के कर…

Read more

Delete Data : मोबाईलमधील डाटा डिलीट केल्याची कोरटकरची कबुली!

कोल्हापूर : प्रतिनिधी : राष्ट्रपुरुषांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नागपूरचा प्रशांत कोरटकरने मोबाईलमधील डाटा डिलीट केल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांच्या सूत्रांनी दिली आहे. बुधवारी (२६ मार्च) कोरटकरच्या आवाजाचे नमुने घेण्यात…

Read more

Jaykumar Gore Controversy: जयकुमार गोरे प्रकरणाची ए टू झेड स्टोरी

प्रशांत पवार, सातारा जयकुमार गोरे, तुषार खरात आणि ती महिला या प्रकरणावर लोक सत्य समजून आहेत. सोशल मीडियावर कमेंट वाचल्या की लक्षात येत आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत…

Read more

Judge appointment: उच्च न्यायालयातील ७७ टक्के न्यायाधीश उच्च जातीचे

नवी दिल्ली : देशभरातील उच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आलेल्या न्यायाधीशांपैकी ७७ टक्के न्यायाधीश उच्च समजल्या जाणाऱ्या जातीतील आहेत. २०१८ पासून ७१५ न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली. त्यांमध्ये उच्च जातीतील न्यायाधीश ५५१…

Read more

Sawant’s demand : कोरटकरला ठेवलेल्या पोलिस स्टेशनमधील सीसीटीव्हीची मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. कोरटकरला ठेवण्यात आलेल्या पोलिस स्टेशन आणि आवारात…

Read more

Ambadas Danve:  मुंबई पोलिसांच्या मदतीने ‘आयपीएल’मध्ये बेटिंग

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : मुंबई पोलिस विभागातील मोठ्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बेटिंग सुरू असल्याचा गंभीर आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी (२५ मार्च) सभागृहात केला. मेहुल…

Read more

Justice Verma: न्या. वर्मांच्या निवासस्थानी चौकशी

नवी दिल्ली : न्यायाधीशाच्या निवासस्थानी कथितरित्या सापडलेल्या नोटांच्या तपासासाठी कोर्टाचे पॅनेल संबंधित न्यायाधीशाच्या निवासस्थानी पोहोचले. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरी आग लागली त्यावेळी ती विझवण्याचे काम सुरू…

Read more

Raigad Waghya Dog: औरंगजेबाच्या कबरीनंतर रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद

रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी, अशी मागणी कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.  औरंगजेबाच्या कबरीनंतर महाराष्ट्रात नवा ऐतिहासिक वाद सुरू होण्याची चिन्हे त्यामुळे दिसू लागली आहेत. (Raigad Waghya Dog) माजी…

Read more

SC slams UP Govt: बुलडोझर कारवाईवर यूपी सरकारला कोर्टाने फटकारले

नवी दिल्ली : पाडकामाबाबत नोटीस दिल्यानंतर २४ तासांत घर पाडल्याची घटना धक्कादायक आहे. ही कारवाई करताना सरकारने कायदेशीर प्रक्रियेचे पालन केलेले नाही. संबंधित मालकांना अपिलासाठी वेळ न देता केलेली ही…

Read more