कव्हर स्टोरी

Patil criticize : जग अवकाशात, आपण कबरीच्या मागे

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली. बाहेरच्या देशांनी सुनीता विल्यम्स् यांना पृथ्वीवर सुखरुप परत आणले. जग अवकाशात…

Read more

Mumbai High court : कोरटकरांवर अटकेची टांगती तलवार

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रपुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या नागपूर येथील तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकर यांना आज उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नाही. जामिनासाठी अर्ज करणाऱ्या कोरटकरांची सुनावणी आता सोमवारी (दि.२४) होणार…

Read more

Woman arrest : मंत्री गोरेंवर आरोपी करणारी महिला अटकेत

सातारा : प्रतिनिधी : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी अटक केली. एक कोटीची खंडणी स्वीकारताना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. पण या कारवाईवर शंका व्यक्त करताना…

Read more

Disha Salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राडा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेचे पडसाद गुरुवारी (२० मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी याबाबत नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (…

Read more

X sues Centre: मस्कच्या ‘एक्स’चा केंद्र सरकारविरोधात खटला

नवी दिल्ली : एलन मस्कच्या मालकीच्या ‘एक्स’ने गुरुवारी केंद्र सरकारविरुद्ध खटला दाखल केला. कर्नाटक उच्च न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला आहे. मायक्रो-ब्लॉगिंग साइटवरील सामग्री ब्लॉक करण्यासाठी आयटी कायद्याचा मनमानी…

Read more

Naxals Killed: चकमकीत २२ नक्षलवादी ठार

रायपूर : छत्तीसगडमधील बस्तर विभागातील बिजापूर आणि कांकेर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या वेगवेगळ्या चकमकीत किमान २२ माओवादी ठार झाले, तर गोळीबारात एक जवानही शहीद झाला आहे. (Naxals Killed) बिजापूरमध्ये अठरा माओवादी…

Read more

NAGPUR VIOLENCE: हिंदुत्ववादी संघटनांचे आठजण शरण

नागपूर : विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाचे आठजण कोतवाली पोलिसांत शरण आले. त्यानंतर त्यांना बुधवारी (१९ मार्च) जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, नागपूरच्या जुन्या शहरातील भालदारपुरा भागात बुधवारी…

Read more

Sunita Williams return: सुनीता विल्यम्ससह सर्व अंतराळवीर सुखरुप परतले

फ्लोरिडा : ड्रॅगन अंतराळ यान भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ३.२७ वाजता यशस्वीरित्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर उतरण्यात आले. नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स, क्रू-9 चे सदस्य बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन अंतराळवीर…

Read more

Dehuli massacre: २४ दलितांचे हत्याकांड; तिघांना फाशीची शिक्षा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील देहुली येथे झालेल्या दलित हत्याकांड प्रकरणातील तिघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. १९८१ मध्ये हे हत्याकांड झाले होते. यात दलित समाजातील २४ जणांची हत्या करण्यात आली…

Read more

Koratkar bail denied  : कोरटकरांचा जामीन अर्ज फेटाळला

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे महाराजांशी अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणातील संशयित प्रशांत कोरटकर यांचा जामिन अर्ज दुसरे जिल्हा…

Read more