कव्हर स्टोरी

Ambedkar Statue Unveiled: बाबासाहेबांच्या विचारातूनच संयुक्त महाराष्ट्र निर्मिती

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई ही महाराष्ट्राची आहे, असे ठणकावून सांगणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. भाषावार प्रांतरचनेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातूनच झाली आहे, असे मत…

Read more

Coast Guard : १८०० कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त

पोरबंदर : भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने संयुक्त कारवाईत सुमारे १८०० कोटी रुपये किमतीचे ३०० किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले. गुजरात एटीएसकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आयसीजी जहाजाने आंतररराष्ट्रीय…

Read more

Mehul Choksi : मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेच्या चौदा हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी, हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला भारताच्या विनंतीवरून शनिवारी बेल्जियमच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. २०१८ मध्ये तो भारतातून पळून गेला…

Read more

Suicide in Jail : बालिकेच्या मारेकऱ्याची कारागृहात आत्महत्या

कल्याण : प्रतिनिधी :  कल्याणमधील बालिकेचा मारेकरी विशाल गवळी याने तळोजा तुरुंगात गळफास लावून आत्महत्या केली. डिसेंबर २०२४ मध्ये कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात एका बालिकेवर अत्याचार करुन विशाल गवळीने…

Read more

Sanjay Raut Criticize : अमित शहांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख

मुंबई : प्रतिनिधी : रायगडावरील भाषणात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या आणि औरंगजेबाच्या ‘थडग्या’ला ‘समाधी’ म्हणणाऱ्यांचा कडेलोट करणार का? अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

Read more

US relief: ट्रम्प यांचे घुमजाव

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या करधोरणाबद्दलच्या धरसोडवृत्तीचे दर्शन शनिवारी घडवले. करधोरणात महत्त्वपूर्ण बदल करत ट्रम्प प्रशासनाने स्मार्टफोन, कम्प्युटर्स आयातशुल्क मुक्त करत असल्याची घोषणा केली. यामध्ये चीनचाही समावेश…

Read more

Tulsi revealed evm flaws: ईव्हीएम हॅक करता येते

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली हॅक करता येते. मतदानात फेरफार करता येते. त्यामुळे आपल्याला बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची व्यवस्था संपूर्ण देशात राबवावी लागेल, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक…

Read more

Rana requests Court: मला ‘असला’ वकील नको; राणाची कोर्टाला विनंती

नवी दिल्ली : देशाला आणि जगाला हादरवून सोडणाऱ्या २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वुर राणा सध्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) कोठडीत आहे.  लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना महत्त्वपूर्ण रसद…

Read more

Raut’s attack on BJP:  राणाला बिहार निवडणुकीपूर्वी फाशी देतील

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : २६/११ दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यासाठी २००९ पासून कायदेशीर प्रक्रिया सुरु होती. आता त्याचे श्रेय घेतले जाईल. मग त्याला बिहार निवडणुकी दरम्यान फाशीची…

Read more

Trade war: ट्रम्पसमोर झुकणार नाही

बीजिंग : अमेरिका आणि चीनदरम्यानचे करयुद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे व्यापारी भागीदार देशांवरील कराची अंमलबजावणी ९० दिवस लांबणीवर टाकली असली तरी चीनला त्यातून सूट…

Read more