कव्हर स्टोरी

Sunsex jumps over  : शेअर बाजारात उसळी

नवी दिल्ली: प्रतिनिधी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेकडून अनेक देशांवर लागू केलेले टॅरिफ तीन महिने स्थगित केल्याची घोषणा केल्याने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शुक्रवारी भारतीय शेअर…

Read more

Rape accused granted bail: बलात्कारासाठी संबंधित युवतीच जबाबदार

प्रयागराज : पीडितने स्वत: संकट ओढवून घेतले. बलात्काराच्या कथित कृत्यासाठी ती स्वत:च जबाबदार असल्याची टिप्पणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केली. तसेच संबंधित महाविद्यालयीन युवतीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या तरुणाला जामीन…

Read more

Phule Cinema : ‘काश्मीर फाईल्स’ चालतो, मग ‘फुले’वर आक्षेप का?

कोल्हापूर : प्रतिनिधी : ’काश्मीर फाईल्स’, ‘केरळा फाईल्स’ सारख्या प्रपोगंडा बेस्ड फिल्मसवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मग ‘फुले’वरच आक्षेप कशासाठी?, असा सवाल करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी…

Read more

Complaint against ‘Dinanath’: ‘दीनानाथ’ची आणखी एका प्रकरणात चौकशी

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आणखी एका प्रकरणात चौकशी होणार आहे. आधीच हे रुग्णालय तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूमुळे चर्चेत आहे. त्यातच रूग्णालयाविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे.…

Read more

Tahawwur Rana : २६/११ चा मास्टरमाईंड राणाला आज भारतात आणणार?

नवी दिल्ली : प्रतिनिधी : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला आज, बुधवारी (९ एप्रिल) रात्री किंवा गुरुवारी पहाटे भारतात आणण्याची शक्यता आहे. भारतात आणल्यानंतर त्याला एनआयएच्या ताब्यात…

Read more

Repo rate : रेपो दर कपातीने कर्जदारांना दिलासा

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जागतिक व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने रेपो दरात २५ बेसिक पॉईंटसची कपात केली आहे. त्यामुळे कर्जदारांना दिलासा मिळाला आहे. रेपो दर कमी झाल्याने गृह, वाहन…

Read more

Waqf Act: वक्फ कायदा अस्तित्वात

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ सुधारणा विधेयकाला मान्यता दिली. त्यामुळे हा कायदा मंगळवार(८ एप्रिल)पासून अंमलात आला, असे केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.(Waqf Act) वक्फ सुधारणा…

Read more

Stock Market : शेअर बाजार वधारला

मुंबई : प्रतिनिधी : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफच्या पार्श्वभूमीवर सोमवारी भारतासह जगभरातील शेअर बाजार गडगडले. पण आज मंगळवारी शेअर बाजारात आश्वासक सुरूवात झाली असून भारतीय स्टॉक…

Read more

Chakankar : महिला आयोगाचे ‘दीनानाथ’ वर कडक ताशेरे

पुणे : प्रतिनिधी : शस्त्रक्रियेपूर्वी हॉस्पिटल प्रशासनाने मोठी रक्कम मागितल्याने रुग्णाची मानसिकता खचली आणि ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला. पुण्यातील…

Read more

Fake encounter: ‘त्या’ पाच पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : बदलापूरमधील मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा बनावट एन्काउंटर केल्याप्रकरणी अडचणीत आलेल्या राज्य सरकारला उच्च न्यायालयाने सोमवारी (७ एप्रिल) आणखी एक मोठा दणका दिला.…

Read more