कव्हर स्टोरी

Rohini Khadse slams Maha police: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात कारवाईच नाही?

मुंबई : पुण्यातील मावळ येथील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली. संबंधितांवर कारवाईच्या घोषणा करण्यात आल्या. परंतु हे प्रकरण गांभीर्याने घेतले गेले नसल्याची बाब समोर आली आहे. या…

Read more

Bank manager suicide: कामाच्या तणावातून व्यवस्थापकाची बँकेतच आत्महत्या

पुणे : कामाच्या तणावातून बँकेच्या मुख्य व्यवस्थापकाने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्यवस्थापकाने बँकेतच आत्महत्या केली. शिवशंकर मित्रा असे त्यांचे नाव आहे. ते मूळचे प्रयागराज येथील आहेत. (Bank manager…

Read more

Thackeray’s criticism of the CM : मुख्यमंत्र्यांनी मराठी नीट वाचायला शिकावे : उद्धव ठाकरे

मुंबई :  प्रतिनिधी :  “आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. पण, कोणत्याही भाषेची आम्ही सक्ती होऊ देणार नाही. हिंदी सक्ती करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी मराठी नीट वाचायला शिकावे. हिंदी भाषेबाबत माशेलकर समितीचा…

Read more

Paraba’s allegations : गृह राज्यमंत्र्याच्या आईच्या नावे डान्सबार : परबांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी :  गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवली येथे सावली डान्सबार सुरू असल्याचा आरोप शिवसेन ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. या आरोपाने महायुती…

Read more

Tata trust forms: विमान अपघातग्रस्तांसाठी टाटाचा ५०० कोटींचा ट्रस्ट

मुंबई : अहमदाबाद येथे एअर इंडियाचे विमान कोसळून विमान प्रवाशांसह २६० जणांचा मृत्यू झाला होता. तसेच अनेकजण जखमी झाले होते. या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा सन्न आणि टाटा ट्रस्टने ५०० कोटी…

Read more

Modi criticizes RJD govt: राजद-काँग्रेस सरकारकडून सुडाचे राजकारण

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (१८ जुलै) पूर्व चंपारणच्या दौऱ्यावर असताना ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा पुनरूच्चार केला. भारताची पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर ही सीमापार केलेली…

Read more

Raj Thackeray : भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडतील :  राज ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी : विधीमंडळच्या आवारात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांच्या हाणामारीनंतर राज्यात संतापाची लाट उसळली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर तिखट प्रतिक्रिया…

Read more

UAPA: ‘यूएपीए’विरोधातील याचिका फेटाळली

मुंबई : बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायदा (यूएपीए) आणि भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम १२४अ (देशद्रोह) च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका गुरुवारी (१७ जुलै) मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या. (UAPA)…

Read more

Honey trap case : हनी ट्रॅपमध्ये मंत्री, वरिष्ठ अधिकारी असल्याचे आमच्याकडे पुरावे : पटोले

मुंबई : राज्य सरकारमधील काही मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी हनी ट्रॅपचे बळी ठरले आहेत. आमच्याकडे पुरावे आहेत. सरकार मात्र हे प्रकरण लपवत आहे. आम्ही सरकारकडे कारवाई करण्याची मागणी करत आहोत,…

Read more

Raut criticizes EC: महाराष्ट्रासारखंच बिहारात घडविण्याचा प्रयत्न; संजय राऊत

मुंबई : देशाचा इलेक्शन कमिशन हा निष्पक्ष राहिला नाही, तो भाजपचा इलेक्शन कमिशन आहे, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी (१७ जुलै) केला. इलेक्शन…

Read more