कव्हर स्टोरी

Hate crime against Indians : लंडनमध्ये शिखांना मारहाण

लंडन : भारतीयांविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्ह्याची आणखी एक घटना ब्रिटनमधून घडली आहे. वुल्व्हरहॅम्प्टनमधील रेल्वे स्थानकाबाहेर तीन किशोरवयीन मुलांनी दोन शीख पुरुषांवर हल्ला केला. १५ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ…

Read more

Oppositions attack EC: मुख्य निवडणूक आयुक्तांचे वर्तन भाजप प्रवक्त्यासारखे : विरोधकांचा हल्लाबोल

नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्तांनी विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. प्रश्नांना बगल देत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार भाजप प्रवक्त्यासारखे वर्तन करत असल्याचा आरोप सोमवारी (१८ ऑगस्ट) विरोधी…

Read more

School bus stuck in flood: स्कूल बसच्या ‘त्या’ घटनेने पालकांच्या काळजाचा चुकला ठोका!

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सोमवारी (१८ ऑगस्ट) मुंबईची तुंबई केली आहे. अशातच पालकांच्या काळजाचा ठोका चुकविणारी थरारक घटना घडली. सहा मुले आणि दोन कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी एक…

Read more

Impeachment against CEC  : मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग?

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार यांच्यावर पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष महाभियोग प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहेत. कर्नाटकात मतचोरी झाल्याच्या आरोप करणाऱ्या राहूल गांधी यांनी…

Read more

CM in Dahihandi : मुंबईसह सर्व महापालिकांची हंडी फोडणार : फडणवीस

मुंबई/ठाणे : मुंबई महानगरीसह ठाण्यात दहीहंडीचा उत्साह टिपेला पोहोचला आहे. या धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सवात मोठ्या संख्येने राजकीय नेतेही नेहमीप्रमाणे सहभागी झाले आहेत. (CM in Dahihandi) महायुतीतील प्रमुख पक्षांच्या नेत्यांनीही…

Read more

Pawar uncle and nephews  : रोहित पवारांनी काढली भावकी, अजित पवारांनी दिली धमकी

इस्लामपूर : प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्रा. डॉ. एन. डी.…

Read more

India praises Trump-Putin meet: अत्यंत प्रशंसनीय; पुतीन-ट्रम्प भेटीचे भारताकडून स्वागत

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील अलास्का शिखर परिषदेचे शनिवारी (१६ ऑगस्ट) स्वागत केले. शांततेच्या प्रयत्नात त्यांचे नेतृत्व ‘अत्यंत प्रशंसनीय’ असल्याचे म्हटले.…

Read more

SG’s note on governor: राज्यपाल परग्रहवासीय नाहीत : केंद्राची भूमिका

नवी दिल्ली : केंद्र सरकारने म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालय राज्यपालांना ‘परदेशी’ किंवा ‘परग्रहवासीय’  म्हणून वागवू शकत नाही ज्यांच्यावर कालमर्यादा लादता येते आणि ज्यांची विवेकबुद्धी मोजली जात नाही. (SG’s note…

Read more

KHARGE SLAMS BJP : सत्तेसाठी भाजप कुठल्याही थराला जाईल : खरगे

नवी दिल्ली : सत्ताधारी भाजप सत्तेत राहण्यासाठी कोणत्याही थराला आणि कोणत्याही अनैतिकतेला जाऊ शकतो, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी (१५ ऑगस्ट)केला. देशभरात निवडणुकांमध्ये अनेक “अनियमितता” समोर येत…

Read more

Krishna and Bhishma : कृष्ण आणि भीष्म.

कृष्ण हा मुक्त, स्वतंत्र आणि न्यायी विचारसरणीचे प्रतिनिधित्व करणारा होता. याउलट भीष्म हा बंदिस्त, पारतंत्री व अन्यायी व्यवस्थेचा प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष पुरस्कर्ता होता. या तुलनेनुसार कृष्ण हा बहुजनांच्या बाजूने उभा…

Read more