Raj Thackeray in the Mahavikas Aghadi : राज ठाकरेंना महाविकास आघाडीत घेणार?
राज ठाकरे यांच्या पक्षाची महाराष्ट्रातली ताकद नगण्य असली तरी राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना सतत चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. राजकीय चर्चेचा बराचसा अवकाश ते व्यापून राहतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे…