कव्हर स्टोरी

Money for Kumbh Mela not for farmers : सरकारकडे कुंभमेळ्यासाठी पैसा आहे, पण शेतकऱ्यांसाठी नाही : वडेट्टीवार 

जमीर काझी :  मुंबई : कुंभमेळाव्यासाठी शेकडो कोटी देत सरकार संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना वाऱ्यावरती सोडण्याचं काम करत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पैसे नाहीत पण कुंभमेळ्यासाठी हजारो कोटी खर्च करत आहेत,…

Read more

Vandana Gupte : वंदना गुप्ते यांना ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

मुंबई :  प्रतिनिधी : मराठी नाट्य कलाकार संघातर्फे दिला जाणारा ‘रंगकर्मी जीवनगौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांना जाहीर झाला आहे. जागतिक रंगकर्मी दिवसाचे औचित्य साधून या पुरस्काराची घोषणा…

Read more

Reservation hearing in Supreme Court : स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षण सुनावणी शुक्रवारी

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणांची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडली असल्याने त्यावर सर्वोच्च न्यायालयात आज मंगळवारी सुनावणी झाली. न्यायालयात सर न्यायाधीश सूर्य कांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या…

Read more

Double voter in Mumbai : ..तर निवडणूक आयोगावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा : आदित्य ठाकरे

जमीर काझी : मुंबई :  विधानसभा निवडणुकीत बोगस आणि दुबार मतदार झाल्याचा विरोधकांचा आरोप कायम असताना मुंबई पालिका निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादीतील त्रुटी आणि मोठा घोळ केला आहे. तो दूर…

Read more

Sachin Sawant : बांगलादेशी -रोहिंग्या नावाने हिंदू आणि दलितांच्या घरावर बुलडोझर : सचिन सावंत

जमीर काझी :  मुंबई  : मुंबई महानगरपालिका निवडणूक विकास आणि मुंबईकरांच्या समस्यांवर न लढवता हिंदू -मुस्लिम ध्रुवीकरणाच्या माध्यमातून लढवण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे. मालवणीला ‘रोहिंग्या–बांगलादेशी’ म्हणून बदनाम करण्याची मोहीम सुरु…

Read more

Anant Garje : पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जेला अटक

मुंबई : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांना रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वरळी पोलिसांनी अटक केली. अनंत गर्जे यांची पत्नी डॉ. गौरी पालवे गर्जेने राहत्या घरी…

Read more

Gaikwad’s warning to Satam : मंत्री मंगलप्रसाद लोढांनी टॉवर उभारताना किती मंदिरे उद्ध्वस्त केली? :  वर्षा गायकवाड

जमीर काझी : मुंबई :  माजी मंत्री व काँग्रेस आमदार अस्लम शेख यांना मुंबई भाजपाचे अध्यक्ष अमित साटम नाहक बदनाम करत आहेत. हिंदु-मुस्लीम वाद उपस्थित करून राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा…

Read more

Firing at Yede Nipani : येडे निपाणी फाट्यावर गोळीबार ; एक जखमी

सांगली : प्रतिनिधी :  सांगली जिल्ह्यातील येडे निपाणी फाटयावर शनिवारी दुपारी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अर्जुन शिवाजी थोरात (वय ५५ , रा. येडे निपाणी)  हे गंभीर जखमी झाले…

Read more

Sayaji Shinde’s anger over tree cutting : नाशिक तपोवनातील वृक्षतोडीवर सयाजी शिंदेंचा संताप

नाशिक : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन येथे साधुग्राम उभारणीसाठी शेकडो झाडे कापण्यात येणार आहेत. त्याविरोधात नाशिककर पर्यावरणप्रेमी एकवटले असून त्यांच्या आंदोलनाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. या वृक्षतोडीवर सयाजी…

Read more

Salil Deshmukh’s resignation : अनिल देशमुखांच्या मुलाच्या राजीनाम्याने शरद पवार गटाला धक्का

नागपूर : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच चिरंजीव सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला. अनिल देशमुख हे…

Read more