सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमी पुरस्कार

नवी दिल्लीः  ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या `विंदांचे गद्यरूप` या समीक्षाग्रंथाला यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. साहित्य अकादमीने आज (दि.१८) विविध २१ भाषांतील साहित्यकृतींसाठीच्या पुरस्कारांची घोषणा केली, त्यात मराठीमधील डॉ. रसाळ यांचा समावेश आहे. (Sudhir Rasal)

विंदांचे गद्यरूप

डॉ. सुधीर रसाळ यांच्याबद्दल

हेही वाचा :

Related posts

Sambhal : संभलमध्ये आढळली १५० वर्षांपूर्वीची बारव

आयफोन आता ‘देवा’चा झाला !

ख्रिस्ती मिशनरीची हत्या, ओरिसा विधानसभेवरील हल्ला आणि खासदार सारंगी