राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमी पुरस्कार
नवी दिल्लीः साहित्य अकादमीने २०२५ च्या साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली असून मराठीमध्ये चित्रकार राजू बाविस्कर यांच्या `काळ्या निळ्या रेषा` या आत्मचरित्राची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. साहित्य अकादमीने २४ भाषांमधील…