पालघर जिल्ह्यातील वरोर वाढवण येथे उलगुलान वाढवण बंदर विरोधी जनआक्रोश सभा

पालघर जिल्ह्यातील वरोर वाढवण येथे शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी उलगुलान वाढवण बंदर विरोधी जनआक्रोश सभा झाली. या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना आमदार अंबादास दानवे, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, कपिल पाटील, दीपक पवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सत्यम ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिजकिशोर दत्त, मनिष गणोरे, धनंजय शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी व हजारो लोक उपस्थित होते.

Related posts

ईडीच्या साडेसातीतून मंत्री हसन मुश्रीफ यांची सुटका

वाढवण बंदर : विकासाचे प्रवेशद्वार की पर्यावरण, मच्छीमारांवर आघात?

एकनाथ शिंदें स्वतःच्याच चक्रव्यूहात अडकलेत?