wadhwan port

पालघर जिल्ह्यातील वरोर वाढवण येथे उलगुलान वाढवण बंदर विरोधी जनआक्रोश सभा

पालघर जिल्ह्यातील वरोर वाढवण येथे शुक्रवारी ३० ऑक्टोबर रोजी उलगुलान वाढवण बंदर विरोधी जनआक्रोश सभा झाली. या सभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना आमदार अंबादास दानवे, माजी आमदार हितेंद्र ठाकूर,…

Read more