Wadettiwar : धर्म विचारायला दहशतवाद्यांना वेळ कुठे आहे ?
मुंबई : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहेलगाम हल्ल्याबाबत महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन पर्यटकांची हत्या केल्याचा दावा चुकीचा असल्याचे वडेट्टीवार यांनी केला…