Uncategorized

Dhanakad Criticized SC: राष्ट्रपतींना निर्देश देण्याचा अधिकार न्यायपालिकेला नाही

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी राज्यपालांनी राखून ठेवलेल्या विधेयकावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर टीका केली. राज्यपालांनी पाठवलेल्या विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपतींना कालमर्यादा निश्चित करण्याबाबतचा निकाल सर्वोच्च…

Read more

Abhishek Sharma : ‘ऑरेंज आर्मी, हे तुमच्यासाठी!’

हैदराबाद : अभिषेक शर्माच्या झंझावाती शतकामुळे सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जविरुद्ध २४६ धावांचे आव्हान ८ विकेट राखून यशस्वीरीत्या पार केले. या सामन्यादरम्यान, शतक झळकावल्यानंतर अभिषेकने खिशातून चिठ्ठी काढून प्रेक्षकांना दाखवली. ‘धिस…

Read more

Tulsi revealed evm flaws: ईव्हीएम हॅक करता येते

वॉशिंग्टन/नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली हॅक करता येते. मतदानात फेरफार करता येते. त्यामुळे आपल्याला बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची व्यवस्था संपूर्ण देशात राबवावी लागेल, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक…

Read more

PV Sindhu : सिंधू, किरण, प्रियांशू पराभूत

निंगबो : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, प्रियांशू राजावत या भारतीय बॅडमिंटनपटूंना आशिया चॅम्पियनशीप बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत पराभव पत्करावा लागला. या बरोबरच या स्पर्धेच्या पुरुष व महिला एकेरीतील भारताचे आव्हान…

Read more

Khandoba enter semifinal : ‘खंडोबा’ उपांत्य फेरीत

कोल्हापूर : प्रतिनिधी : चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्टस् संघाचा २-१ अशा गोलफरकाने पराभव उपांत्य फेरीत प्रवेश केला. बालगोपाल तालीम मंडळ आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू…

Read more

Hands Off : ‘हॅन्डस् ऑफ’ रॅलीत हजारो अमेरिकेन रस्त्यांवर

वॉशिंग्टन : अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उद्योगपती एलॉन मस्क् यांच्या विरोधात हजारो लोक रस्त्यांवर उतरुन निदर्शने करत आहेत. सार्वजनिक सेवांमध्ये कपात आणि वादग्रस्त  सामाजिक धोरणावरुन लोक निषेध करत आहेत.…

Read more

Rahi Sarnobat :  आवडत्या क्षेत्रात  झोकून द्या : राही सरनोबत

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्या गोष्टीत  आपल्याला आत्मविश्वास असेल व भविष्य दिसत असेल  त्या आवडत्या क्षेत्रात झोकून देऊन काम करा, असा सल्ला अर्जुन पुरस्कार विजेती आंतरराष्ट्रीय नेमबाज खेळाडू राही सरनोबत यांनी…

Read more

Rift within JD(U): वक्फ विधेयक मंजुरीनंतर नितीश कुमारांना धक्का

नवी दिल्ली : संसदेत वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल जनता दला(यु)त राजीनामासत्र सुरू झाले आहे. पक्षाने घेतलेल्या या भूमिकेशी असहमती दर्शवत पक्षाच्या पाच नेत्यांनी राजीनामा दिला आहे. यापुढेही राजीनामसत्र…

Read more

Vadange : ‘वक्फ’ चर्चेत अमित शहांकडून ‘वडणगे’ चा चुकीचा संदर्भ?

कोल्हापूर : प्रतिनिधी : लोकसभेत बुधवारी मध्यरात्री वक्फ संशोधन विधेयक मंजूर झाले. या विधेयकांवरील चर्चेत सर्वपक्षीय नेत्यांनी भाग घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या चर्चेत कोल्हापूर जिल्ह्यातील वडणगे गावातील…

Read more

Val Kilmar : ‘बॅटमॅन’ फेम वॅल किल्मर यांचे निधन

लॉस एंजल्स :  हॉलिवूड चित्रपट अभिनेते वॅल किल्मर यांचे वयाच्या ६५ वर्षी निमोनियाने निधन झाले. ‘बॅटमन फॉरएव्हर’  आणि ‘द डोर्स’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘बॅटमन फॉरएव्हर’ या चित्रपटातील…

Read more