समाज

राजस्थानात उंटपालन करणारा रबारी समाज अडचणीत

जैसलमेर, राजस्थानः राजस्थानातील जैसलमेर जिल्ह्यातील अचला गावाजवळील सुमारे ६२५ वर्षे जुन्या देवरायांचे (देग्राई ओरण) अस्तित्व धोक्यात आले आहे. सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे या ओरणमधील चराऊ जमीन…

Read more

राष्ट्रीय क्वांटम मिशनमुळे विज्ञान क्षेत्रात मोठ्या रोजगारसंधी : पद्मश्री डॉ.एच.सी.वर्मा

कोल्हापूर : प्रतिनिधी :  संपूर्ण विश्व हे प्रचलित शास्त्रीय (क्लासिकल) नियमांपेक्षा पुंज भौतिकीय (क्वांटम) नियमांवर चालते. प्रकाशाचे वर्तन, अणूंची रचना, चुंबकत्व, विद्युतवाहकता, अर्धसंवाहक, अणुऊर्जा, सूर्याची ऊर्जा आणि आधुनिक संगणक तंत्रज्ञान…

Read more

पन्नाशीपूर्वीच शरीर म्हातारे, कर्करोगाचा धोका वाढला?

आजवर कर्करोग म्हणजे कॅन्सर हा प्रामुख्याने वृद्धापकाळाशी संबंधित आजार मानला जात होता. पण आता वयाच्या पन्नाशीतच तरुणांमध्ये विविध प्रकारच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे जगभरात आढळून येत आहे. आजच्या तरुणांची ‘जैविक वयोमर्यादा’ म्हणजे बायोलॉजिकल…

Read more

डोळे आणि कवटी नसलेल्या दुर्मीळ माशाचा शोध

आसाममध्ये एका विहिरीतून वैज्ञानिकांनी डोळे नसलेला, कवटीचा वरचा भाग नसलेला आणि अत्यंत लहान आकाराचा गोड्या पाण्यातील एक दुर्मीळ मासा शोधून काढला आहे. या नव्या प्रजातीला ‘गिटचक नकाना’ (Githchak Nakana) असे…

Read more

भ्रष्टाचार कनेक्ट, सुरक्षितता मिसिंग आणि महाराष्ट्र खड्ड्यात

पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वरील खोपोली ते कुसगाव १३ किलोमीटरच्या मिसिंग लिंकसाठी किंवा कनेक्टिंग लिंकसाठी ७१२० कोटी रुपये खर्च झाले आहेत. जाणकारांच्या अंदाजानुसार सुमारे तीन हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार यात झाला…

Read more

सार्वजनिक शौचालयात टॉयलेट सीट पुढून उघडी का असते?

सार्वजनिक शौचालयांमध्ये बसवलेल्या टॉयलेट सीट या घरातल्या टॉयलेट सीटपेक्षा वेगळ्या असतात. त्यांच्या पुढच्या भागात एक मोकळी जागा किंवा फट असते, त्यामुळं त्या इंग्रजीतील “U” या अक्षरासारख्या दिसतात. अनेकांना ही सीट…

Read more

८००० किलोमीटर लांबीची ‘ग्रेट ग्रीन वॉल’

हवामान बदलाशी लढण्यासाठी, जमिनीची पुनर्स्थापना करण्यासाठी आणि लाखो लोकांना अन्न पुरवण्यासाठी अफ्रिकेत ८००० किलोमीटर लांबीची वृक्षांची भिंत उभारली जात आहे. चीनच्या महाकाय भिंतीनंतर हा आतापर्यंतचा सर्वात महत्वाचा पर्यावरण प्रकल्प कार्यरत…

Read more

पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार डॉ. संजय डी. पाटील यांना प्रदान

मुंबई  : प्रतिनिधी :  डॉ.पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार २०२३ डॉ.संजय डी. पाटील यांना तर २०२४ चा यज्ञेश वसंत सावे यांना  राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख…

Read more

जम्मूच्या तावी नदीकिनारा प्रकल्पावरून वाद

जम्मूतील तावी नदीच्या काठावर उभारण्यात आलेल्या तावी रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट प्रकल्पामुळे विकासाला चालना मिळणार की भविष्यातील पुराचा धोका वाढणार यावरून सध्या उलटसुलट चर्चा सुरू आहे. प्रशासनाच्या मते हा प्रकल्प शहराला पुरापासून…

Read more

यूट्यूब पाहून घरी प्रसूती करणे आईच्या जिवावर

तिरुप्पूरः तामिळनाडूमधील एका धक्कादायक घटनेने सुरक्षित प्रसूतीचा प्रश्न चर्चेत आणला आहे. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून घरीच प्रसूती करण्याचा प्रयत्न केल्याने ३२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या मते, वैद्यकीय देखरेखीशिवाय घरी प्रसूती…

Read more