समाज

Satej Agricultural Exhibition : सतेज कृषी प्रदर्शनाचे आयोजन

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने डी. वाय. पाटील ग्रुप, महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानाने “सतेज…

Read more

Olam Sugar  : ‘स्वाभिमानी’च्या लढ्याला यश ; ओलम शुगर कडून ३५०० रूपये पहिली उचल जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर , सांगली व सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी चालू वर्षीच्या ऊस आंदोलनात स्वाभिमानीने केलेल्या ३५०० रूपयाची मागणी मान्य करून गळीत हंगाम चालू केला आहे. मात्र चंदगड…

Read more

Sayaji Shinde’s anger over tree cutting : नाशिक तपोवनातील वृक्षतोडीवर सयाजी शिंदेंचा संताप

नाशिक : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी तपोवन येथे साधुग्राम उभारणीसाठी शेकडो झाडे कापण्यात येणार आहेत. त्याविरोधात नाशिककर पर्यावरणप्रेमी एकवटले असून त्यांच्या आंदोलनाला अभिनेते सयाजी शिंदे यांनी पाठिंबा दिला आहे. या वृक्षतोडीवर सयाजी…

Read more

Himalayan black bears : उत्तराखंडमध्ये काळ्या अस्वलांना गोळ्या घालण्याचे आदेश

एकीकडे महाराष्ट्रात बिबट्यांची दहशत वाढत असताना उत्तराखंड राज्यात हिमालयन काळ्या अस्वलांनी उच्छाद मांडला आहे. त्यामुळे उत्तराखंडच्या वन विभागाने पौरी जिल्ह्यात हिमालयीन काळ्या अस्वलांना गोळ्या घालून ठार मारण्याचे आदेश काढले आहेत.…

Read more

Saalumarada Thimmakka No More : निसर्गकन्या सालूमर्दा थिमक्का

डॉ. व्ही.एन. शिंदे ग्लोबल वॉर्मिंगवर स्वीडनमधील सोळा वर्षांची तरुणी ग्रेटा थनबर्ग जगातील राष्ट्रप्रमुखांना सुनावते, “सारे काही चुकीचे घडत आहे. मी इथे असायला नको होते. मी सागराच्या पल्याड असणाऱ्या माझ्या शाळेत…

Read more

Nitish and women support : महिलांमुळे नीतिश कुमार यांचा मोठा विजय

मोहम्मद इम्रान खान राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ने २०२५ची बिहार विधानसभा निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली आहे. उपलब्ध आकडेवारी आणि निकालांचा आधाराने विश्लेषण करताना अनेक विश्लेषकांनी, या विजयाचे मोठे श्रेय महिला…

Read more

Bharatanatyam pays homage to Everest : भरतनाट्यमने एव्हरेस्टला मानवंदना

कोल्हापूरच्या नृत्यांगणा संयोगिता पाटील आणि त्यांच्या शिष्यांनी एव्हरेस्ट बेस कॅपवर भरतनाट्यम नृत्य करुन मानवंदना दिली. त्यांच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. १७ जणांच्या चमूत संयोगिता पाटील यांच्यासह त्यांच्या शिष्या दिव्या…

Read more

Mayuri Ghatge : किडनी संबंधित आजाराचे निदान  करणारे उपकरण विकसित

कोल्हापूर : प्रतिनिधी :  किडनीशी संबंधित आजारांचे  प्रारंभिक टप्प्यातच अचूक निदान करणारे अत्याधुनिक पोर्टेबल उपकरण  विकसित करण्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना यश आले आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडीसीप्लेनरी…

Read more

90 crore prize money : भारतीय महिला क्रिकेट संघावर ९० कोटींचा वर्षाव

नवी दिल्ली : विश्वचषक पटकावणाऱ्या भारतीय महिला संघांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना संघावर करोडो रुपये बक्षिसांचा वर्षाव झाला आहे. भारत महिला संघाला ९० कोटी रुपयेहून अधिक रक्कम बक्षिस म्हणून…

Read more

Megha Pansare  : डॉ. मेघा पानसरे  यांना भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

सातारा : प्रतिनिधी :  संबोधी प्रतिष्ठान, सातारा या संस्थेच्या  वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणाऱ्या २७ व्या पुरस्कारासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर …

Read more