समाज

साखर उद्योगाचा कडवट ‘गोडवा’ : प्रलंबित एमएसपी आणि आव्हानांच्या चक्रव्यूहात महाराष्ट्राची अर्थव्यवस्था!

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योग राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. हा उद्योग सुमारे ५ कोटी ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवनमान उंचावतो, तसेच साखर कारखान्यांमध्ये आणि संबंधित…

Read more

अतिवृष्टी प्रस्तावावरुन शिवराजसिंग चौहान यांचे एका दिवसात घुमजाव

नवी दिल्ली : महायुती सरकारने अजुनही केंद्र सरकारला महाराष्ट्रातील अतिवृष्टीचा आर्थिक मदतीचा प्रस्ताव पाठवला नाही,  अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली होती. मात्र आज बुधवार खासदार…

Read more

तपोवनातील वृक्षतोडीला अजित पवारांचा विरोध

मुंबई : प्रतिनिधी : नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंसाठी साधुग्राम उभारण्यात येणार असून त्यासाठी तपोवनातील १५०० हून अधिक वृक्षांची तोड केली जाणार आहे. पर्यावरणप्रेमींनी वृक्षतोडीला विरोध केला असून अभिनेते…

Read more

Raju Shetty’s acquittal : १३ वर्षांनी राजू शेट्टीसह ८० जणांची निर्दोष मुक्तता

कोल्हापूर : प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथे २०१२  साली झालेल्या ऊस आंदोलन खटल्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह ८० जणांची कोल्हापूर सत्र न्यायालयात न्यायाधीश श्री.…

Read more

अखेर झाडांनीच सयाजी शिंदेंना मैदानात खेचलं!

कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवन परिसरातली अठराशे झाडं तोडण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्याविरोधात नाशिकमध्ये जनआंदोलन उभे राहिले आहे. झाडे तोडण्यास तीव्र विरोध होऊ लागला आहे. त्याला राज्यभरातून व्यापक समर्थन मिळू लागले…

Read more

Sharda Sathe : शोषणविरहित जगासाठी स्त्रीवादी चळवळीची आवश्यकता: शारदा साठे

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शोषणविरहित आणि मानवतापूर्ण जगासाठी स्त्रीवादी चळवळीची आजच्या काळातही मोठी आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या विश्वस्त शारदा साठे यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाचे…

Read more

गिधाड, ससाण्यांचा हजारो किलोमीटरचा थरारक प्रवास

विदिशा (मध्य प्रदेश) येथे जखमी अवस्थेत सापडलेले एक यूरोशियन ग्रिफन गिधाड तब्बल पंधरा हजार किलोमीटर उडत कझाकस्तानपर्यंत गेले आणि पुन्हा भारतात परत आले. अनेक देश ओलांडत केलेला हा प्रवास “अभूतपूर्व…

Read more

Kudchi  : विद्यार्थ्यांचे ऊसाच्या शेतात आंदोलन

बेळगाव : प्रतिनिधी :   शाळेला जाण्याचा रस्ता बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांनी चक्क ऊसाच्या शेतात आंदोलन करून प्रशासनाचे आणि सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. बेळगाव जिल्हयातील चिकोडी तालुक्यातील कुडची येथे शाळेचा रस्ता सुरु…

Read more

Fertilizers seized in Jainapur : जैनापूर परिसरात साडे अठ्ठावीस लाखांची अनधिकृत खते जप्त

कोल्हापूर :  प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील जैनापूर परिसरात विना परवाना अनधिकृतरित्या खते उत्पादन व विक्री करणाऱ्या केंद्रावर कृषी विभागाच्या भरारी पथकाने धाड टाकून २८ लाख ४० हजार ७५०…

Read more

Shivaji Maharaj Trail Trek : स्त्री शक्ती दुर्लक्षित करता येणार नाही : खासदार शाहू छत्रपती

कोल्हापूर : प्रतिनिधी :  देशाच्या सर्वांगीण विकासात स्त्री शक्तीचे महत्त्वाचे योगदान आहे.या शक्तीला दुर्लक्षित करून चालणार नाही असे प्रतिपादन खासदार शाहू छत्रपती यांनी केले. येथील एनसीसी गट मुख्यालय (कोल्हापूर) या ठिकाणाहून…

Read more