समाज

Sonam Wangchuk arrested: सोनम वांगचुक यांना अटक

नवी दिल्ली : लडाखमध्ये या दशकांमधील सर्वांत मोठा हिंसाचार झाल्यानंतर दोन दिवसांनी लडाख पोलिसांनी शुक्रवारी (२६ सप्टेंबर) पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक केली. लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीच्या…

Read more

Firecracker issue : फटाक्यांवर पूर्ण बंदी घातल्यास माफियांना रान मोकळे होईल : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घातली तर बेकादेशीरपणे हा उद्योग ताब्यात घेण्यास माफियांना रान मोकळे राहील, असे मत शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केले. मनमानी पद्धतीने दर लावून…

Read more

HC reprimanded petitioners : ‘मराठा’ अध्यादेशाविरोधातील याचिकाकर्त्यांना फटकारले

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या अध्यादेशाविरोधातील याचिका या जनहित याचिका असू शकत नाहीत, असे स्पष्ट करतानाच एकाच विषयावर अनेक जनहित याचिका दाखल करून…

Read more

Book on Balasaheb Desai: बाळासाहेब देसाई यांच्या भाषणांच्या `विचारधना`चे २६ सप्टेंबरला प्रकाशन

कोल्हापूर : प्रतिनिधी : लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी विधिमंडळात केलेल्या भाषणांचे `विचारधन` हे पुस्तक प्रसिद्ध झाले असून त्याचे प्रकाशन शुक्रवारी (२६ सप्टेंबर) शिवाजी विद्यापीठात होणार आहे. लोकनेत्यांचे नातू राज्याचे पर्यटनमंत्री…

Read more

Action against Wangchuk’s NGO: वांगचुक यांच्या संस्थेचे प्रमाणपत्र रद्द; तुरुंगात जायला तयार : वांगचुक

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केल्यानंतर गृह मंत्रालयाने सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील लडाखच्या विद्यार्थी शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे (SECMOL) परकीय योगदान (नियमन) कायदा प्रमाणपत्र (FCRA) रद्द केले.…

Read more

Sugarcane Council : ‘स्वाभिमानी’ ची ऊस परिषद १६ ऑक्टोबरला

जयसिंगपूर : प्रतिनिधी :  स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २४ वी ऊस परिषद जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर गुरूवारी १६ ॲाक्टोंबर रोजी होणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली. जयसिंगपूर येथील…

Read more

FIR lodged against Chaitanyananda : तुला फुकट परदेश फिरवून आणतो…; लैंगिक छळ करणारा बाबा फरार

नवी दिल्ली : दिल्लीतील एका २१ वर्षीय विद्यार्थिनीने संस्थेचा संचालक चैतन्यानंद सरस्वतीविरुद्ध लैंगिक छळाचे आरोप दाखल केले आहेत. (FIR lodged against Chaitanyananda) एफआयआरनुसार, विद्यार्थिनीने गेल्या वर्षी पहिल्यांदा चैतन्यानंद यांच्याशी संवाद…

Read more

Boost for Air Force : हवाई दल भक्कम होणार; ६२,३७० कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) सोबत भारतीय हवाई दलासाठी (IAF) ९७ LCA Mk1A विमाने खरेदी करण्यासाठी ६२,३७० कोटी रुपयांचा करार केला. यामध्ये ६८ लढाऊ विमाने…

Read more

Curfew in Ladakh: लडाखमध्ये संचारबंदी

श्रीनगर : लडाखला राज्य आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या निदर्शनांवेळी बुधवारी (२४ सप्टेंबर) चौघांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले, अशी भीती व्यक्त केली जात आहे. लडाखचे…

Read more

Raut’s criticism of BJP : भाजपवाले संकटमोचक नसून दरोडखोर : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : शेतकऱ्यांना मदत देण्याची वेळ आली की भाजपवाले पळून जातात. ते संकटमोचक नसून दरोडखोर आहेत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला. खासदार राऊत म्हणाले, मुंबईतील एसआरए…

Read more