विज्ञान-तंत्रज्ञान

Mission NISAR Successfull : इस्रो-नासाच्या ‘निसार’चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था (नासा) यांचा संयुक्त उपग्रह निसार (NISAR)चे बुधवारी (३० जुलै) संध्याकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. (Mission NISAR Successfull) श्रीहरिकोटा…

Read more

Artificial Intelligence : आर्टिफिशल इंटिलिजंस, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता – भारतीय युवकांनो, सावधान !

नमस्कार युवा मित्रांनो ! “एआय” या विषयावर बरेच लेख तुम्ही वाचले असतील. आज पाहूयात की ‘एआय’ला सामोरे कसे जायचे. एआयमुळे जसे काही ‘जॉब लॉसेस’ होतील तसे काही जॉब सुधारतीलही.  म्हणजे…

Read more

Surrogacy racket exposed : हैद्राबादमध्ये सरोगसी रॅकेटचा पर्दापाश, महिला डॉक्टरसह आठ जणांना अटक

हैद्राबाद : हैद्राबाद पोलिसांनी नामांकित युनिव्हर्सल सृष्टी  फर्टिलटी सेंटरमधील सरोगसी घोटाळा उघडकीस आणल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आयव्हीएफ (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन)च्या नावाखाली जोडप्यांना अर्भके विक्रीच्या आरोपाखाली डॉ. अथलुरी नम्रथा…

Read more

Runway scare: धावपट्टीवरून विमान घसरले; तीन टायर फुटले

मुंबई : मुसळधार पावसात मुंबई विमानतळावर उतरताना एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून घसरले. सोमवारी (२१ जुलै) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. धावपट्टीवरून प्रवास करताना विमानाचे तीन टायर फुटल्याचे सूत्रांनी सांगितले.…

Read more

Meteorite auction : दगडाच्या तुकड्याचा ४४ कोटीला लिलाव

न्यू यॉर्क : पृथ्वीवर सापडलेला मंगळाचा सर्वांत मोठा तुकडा समजल्या जाणाऱ्या उल्कापिंडाचा लिलाव तब्बल ५.३ दशलक्ष डॉलर्सला (४४ कोटी) लिलाव झाला. या उल्कापिंडाच्या लिलावाने नवा विक्रम नोंदवला आहे. या उल्कापिंडाचे…

Read more

WAVE Report: मुंबई ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र होणार : मुख्यमंत्री

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुंबई ही देशाची ‘एंटरटेनमेंट कॅपिटल’ आहे आणि याच शहरातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’साठी जागतिक पातळीवर पुढाकार घेण्याची घोषणा केली होती. ती घोषणा यशस्वीरित्या…

Read more

Nistar: स्वदेशी डायव्हिंग सपोर्ट जहाजाचे जलावतरण

विशाखापट्टणम : भारताच्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या डायव्हिंग सपोर्ट व्हेसल, निस्टारचे शुक्रवारी (१८ जुलै) जलावतरण करण्यात आले. नौदलाचे एक एक मोठे सागरी यश मानले जाते. (Nistar) निस्टारची बांधणी मूळतः २९ मार्च…

Read more

Defence Strategy: कालबाह्य शस्त्रांनी आधुनिक युद्ध जिंकता येणार नाही : सीडीएस

नवी दिल्ली : भारत कालबाह्य शस्त्रांनी आधुनिक युद्धे जिंकू शकत नाही, असे सांगत संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी स्वदेशी शस्त्रांवर लक्ष केंद्रित करून भविष्यासाठी सुसज्ज तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची…

Read more

Maha Investment : महाराष्ट्रात ३१,९५५ कोटींची गुंतवणूक : मुख्यमंत्री

मुंबई :  विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प (पंप स्टोरेज) क्षेत्राला नवे बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभागाने उदंचन जलविद्युत प्रकल्पांसंदर्भात मंगळवारी (१५ जुलै) चार सामंजस्य…

Read more

Tesla : टेस्लाची भारतात अधिकृत एन्ट्री; मुंबईत सेंटर

मुंबई : विशेष प्रतिनिधी : महाराष्ट्र देशातले सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेले राज्य ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी टेस्ला एक्सपीरियन्स सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला. जगप्रसिद्ध…

Read more