आंदोलन

Action against Wangchuk’s NGO: वांगचुक यांच्या संस्थेचे प्रमाणपत्र रद्द; तुरुंगात जायला तयार : वांगचुक

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषण विभागाने चौकशी सुरू केल्यानंतर गृह मंत्रालयाने सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखालील लडाखच्या विद्यार्थी शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळीचे (SECMOL) परकीय योगदान (नियमन) कायदा प्रमाणपत्र (FCRA) रद्द केले.…

Read more

Curfew in Ladakh: लडाखमध्ये संचारबंदी

श्रीनगर : लडाखला राज्य आणि सहाव्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या निदर्शनांवेळी बुधवारी (२४ सप्टेंबर) चौघांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले, अशी भीती व्यक्त केली जात आहे. लडाखचे…

Read more

Violence in Ladakh : लडाखमधला हिंसाचार चिंता वाढवणारा

लडाखमध्ये बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागलं. नेपाळमधील जेन-झेडच्या आंदोलनानंतर तरुण पिढीचं तेवढंच आक्रमक आंदोलन भारतात पहिल्यांदा लडाखमध्ये पाहायला मिळालं. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे आंदोलनाचे गांभीर्य…

Read more

PIL Against Kunabi dismissed: ‘कुणबी’विरोधातील आव्हान याचिका फेटाळली

मुंबई : इतर मागास प्रवर्गातून कुणबी जात प्रमाणपत्रे देण्याच्या सरकारी निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. (PIL Against Kunabi dismissed) मराठा समाजातील सदस्यांना इतर मागासवर्गीय (ओबीसी) श्रेणीअंतर्गत…

Read more

SC says no foul play : प्राण्यांच्या अधिग्रहणात कायद्यांचे पालन; वनताराला ‘क्लीनचीट’

नवी दिल्ली : गुजरातमधील जामनगर येथील रिलायन्स फाउंडेशनद्वारे चालवल्या जाणाऱ्या वनतारा (ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर) मधील प्राण्यांचे अधिग्रहण हे प्रथमदर्शनी नियमाला धरूनच होत असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी…

Read more

MP Sule warns Govt: सरसकट कर्जमाफी न दिल्यास मंत्र्यांना फिरू देणार नाही : सुळे

नाशिक : एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (१५ सप्टेंबर) येथे दिला.…

Read more

HC pulled up the Maha Police: तुम्ही माणुसकी सोडली आहे का?; उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले

मुंबई : भीमा कोरेगाव – एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी रमेश गायचोर यांना आजारी वडिलांना भेटण्यासाठी तात्पुरता जामीन मंजूर करूनही त्याला न सोडल्याने संताप व्यक्त करत महाराष्ट्र पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्याला…

Read more

France Unrest : फ्रान्समध्ये हिंसाचाराचा भडका; दोनशेवर अटकेत

पॅरीस : नेपाळमधील हिंसाचाराचे वातावरण शांत होतेय न होतेय तोच बुधवारी (१० सप्टेंबर) फ्रान्समध्येही हिंसाचाराचा भडका उडाला. देशभर निदर्शने सुरू झाली आहेत. निदर्शक आणि पोलिसांची झटापट सुरू आहे. निदर्शकांनी रस्ते…

Read more

MVA’s Protest: जनसुरक्षा विधेयकाविरोधात ‘मविआ’चा एल्गार

मुंबई/पुणे : विशेष प्रतिनिधी : महाविकास आघाडीच्यावतीने राज्यभर जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यभर एल्गार करण्यात आला. कोल्हापूरसह राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे, निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी महायुती सरकारचा तीव्र…

Read more

Normalcy returns in Nepal: नेपाळमध्ये लष्कर रस्त्यावर; स्थिती पूर्वपदावर

काठमांडू : गेले दोन दिवस नेपाळची राजधानी काठमांडूसह परिसरात सुरू असलेली हिंसक निदर्शने कमी झाली आहे. संसदेसह इमारतींना आगी लावल्यानंतर परिस्थिती काबूत ठेवण्यासाठी लष्कर रस्त्यावर उतरले आहे. त्यामुळे बुधवारी (१०…

Read more