आंदोलन

Helpline for Indians in Nepal: नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी हेल्पलाईन

नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्रालयाने नेपाळमधील भारतीयांना परिस्थिती स्थिर होईपर्यंत प्रवास पुढे ढकलण्यास सांगितले आहे. ‘‘सध्या नेपाळमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना त्यांच्या सध्याच्या निवासस्थानात आश्रय घेण्याचा, रस्त्यावर जाण्याचे टाळण्याचा आणि सर्व…

Read more

Sudan Gurung : कोण आहे नेपाळ हादरवून टाकणाऱ्या आंदोलनाचा नेता?

काठमांडू : नेपाळमध्ये गेल्या काही वर्षांत झालेल्या सर्वांत तीव्र युवा उठावांपैकी गेले दोन दिवस सुरू असलेल्या आंदोलनाने नेपाळ हादरले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सरकारने घातलेल्या बंदीमुळे सुरू झालेल्या संतापाचे रूपांतर…

Read more

Comrade Bharat Patankar : योद्धा कॉम्रेड

तत्त्वज्ञानाने जगाचा अर्थ लावता येतो पण मुद्दा आहे तो जग बदलण्याचा. जग बदलायचे असेल तर घाव हा घालवाच लागतो. संघर्ष अटळ असतो. त्यासाठी परिणामाची तमा न बाळगता सर्वस्व झोकून देऊन…

Read more

Rohit Pawar criticizes CM: देवरांकडून गृहविभागाचे वस्त्रहरण : आ. रोहीत पवार

मुंबई : शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलींद देवरा यांच्याकडून राज्याच्या गृहविभागाचे वस्त्रहरण सुरू असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आ. रोहीत पवार यांनी केली आहे. (Rohit Pawar criticizes CM) मराठा आरक्षणाला…

Read more

CM Clarifies on Maratha issue: जे खरे आहेत त्यांनाच…मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे वक्तव्य

मुंबई : हैदराबाद गॅझेटच्या नोंदीनुसार कुणबी दाखले देणार त्याचबरोबर त्यांना मराठा आरक्षणाचा लाभ देण्याचा राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे मराठवाड्यातील मराठा समाजाला मोठा फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.…

Read more

Manipur agreement : मणिपूरमध्ये शांतता आणि स्थैर्य आणण्यासाठी पावले

नवी दिल्ली : केंद्र आणि मणिपूर सरकारने गुरुवारी (४ सप्टेंबर) कुकी-झो गटांसोबत एक नवीन करार केला आहे. त्यानुसार सर्व बाजूंनी मणिपूरची प्रादेशिक अखंडता राखण्यास, राष्ट्रीय महामार्ग-२ मुक्त हालचालीसाठी खुला करण्यास…

Read more

‘Maratha’ achievement : मराठा आंदोलनाने काय साधले?

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले उपोषण पाचव्या दिवशी मागे घेतले. त्यानंतर समाजमाध्यमांवर ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत, त्या शहाण्या माणसाचाही गोंधळ उडवणाऱ्या आहेत. या आंदोलनाचा प्रत्येकाने काढलेला अर्थ…

Read more

HC asks jarange on damages: आंदोलन संपले, नुकसानभरपाईचे काय? : हायकोर्टाचा जरांगेंना सवाल

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी (३ सप्टेबर) मनोज जरांगे आणि मुंबईत मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनाच्या आयोजकांना निषेधादरम्यान शहरातील सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल…

Read more

committee for OBC : ओबीसींसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी राज्य सरकारने लागू केल्याने नाराज झालेल्या ओबीसी समाजासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (३ सप्टेबर) महत्त्वाचा निर्णय घेतला. या समाजाच्यासाठी…

Read more

Maratha andolan analysis: मराठा आंदोलनाचे नेमके काय झाले?

पूर्वी रामसे बंधू रहस्यमय अशा लेबलचे हिंदी सिनेमे काढत. दोन तास नाच, गाणी, डरावने आवाज वगैरे मसाला असे. शेवटच्या दहा मिनिटांत पटापट अत्यंत किरकोळ रहस्य-स्फोट असे. बहुतेकदा ते पाहून थिएटरमध्ये…

Read more