राजकारण

गलथान नियोजनाने मतदानात ‘गोंधळात गोंधळ’; मतदारांना फटका

कोल्हापूर : प्रतिनिधी : महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान व्यवस्थेतील गलथान कारभारामुळे गोंधळात गोंधळ उडाला. दुबार नावे, मतदार यादीत नाव असणे, घरापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असणारी मतदान केंद्रे, बोटाची शाई…

Read more

मतदानाच्या पूर्वदिनी पत्रके नाही तर पैसे वाटायचे का?; राज ठाकरेचा निवडणूक आयोगाला टोला

 जमीर काझी :  मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या एक दिवस आधीपर्यत उमेदवारांना मतदाराच्या घरी जाऊन पैसे बाटण्यासाठी निवडणूक आयोगाने सवलत दिली आहे का? असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेप्रमुख राज ठाकरे…

Read more

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात काय चित्र आहे?

ठाण्यात शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत ठाण्यात शिवसेनेचा नगराध्यक्ष  झाला होता. एक जानेवारी १९६७ ला ठाण्यातील पहिल्या शिवसेना शाखेची स्थापना झाली. आणि ऑगस्ट १९६७ मध्ये झालेल्या…

Read more

महापालिकांमध्ये कोण, कुठे, किती जागा लढतेय?

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी गुरुवारी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. भारतीय जनता पक्षाने आधीच आपले अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आणल्यामुळे यावेळची निवडणूक अधिक चर्चेची ठरली आहे. महापालिका निवडणुका…

Read more

मतदारांवर पैशाचा पाऊस!

मुंबई : प्रतिनिधी : निवडणुकीत वारेमाप आश्वासनांच्या पावसानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून पैशाचा पाऊस पडू लागला आहे. मतदारांना घरपोच नोटा पोच केल्या जात असून हे चित्र २९ महानगरपालिकेतील क्षेत्रात…

Read more

एकनाथ शिंदें,अजित पवारांच्या खच्चीकरणाची निवडणूक

महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीचे चित्र रंगवताना भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्षच आपसात लढत असल्याचे दिसते. तसे चित्र निर्माण केले जाते. आणि सत्ताधारी…

Read more

देवेंद्र फडणवीस हे स्वत:च्या हिमंतीवर झालेले मुख्यमंत्री नाहीत

मुंबई : प्रतिनिधी : देवेंद्र फडणवीस हे स्वत:च्या हिमंतीवर झालेले मुख्यमंत्री नाहीत. त्यांना बसवलेले आहे, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी केली. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सांगतेच्या दिवशीच राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर…

Read more

१२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ५ फेब्रुवारीला ; मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी

मुंबई : प्रतिनिधी : राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. पाच फेब्रुवारीला मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीचा…

Read more

लाडकी बहीण योजनेचा लाभ आगावू देण्यास निवडणूक आयोगाचा मज्जाव

 जमीर काझी : मुंबई :  महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; परंतु जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात देण्यास राज्य निवडणूक…

Read more

शहर हद्दवाढीच्या प्रस्तावावर १५ मिनिटात सही करणार : मुख्यमंत्री फडणवीस

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोणत्याही शहराचा विकास आणि वस्तार हा हद्दवाढीमुळे झाली आहे. कोल्हापूरचा विकास आणि विस्तारासाठी हद्दवाढ केलीच पाहिजे. स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणे हद्दवाढीचा प्रस्ताव तयार करावा. माझ्याकडे हद्दवाढीचा प्रस्ताव…

Read more