Bawankule : शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी दाखल करा
मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील सर्वच शिव पाणंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररित्या पूर्ण करा अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिली. तसेच शेतरस्ते…