राजकारण

Udayanraje on Waghya: वाघ्याचं काय घेऊन बसलाय, द्या दणका!

रायगड : रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाबाबबत भाजपचे खासदार उदयनराजे यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) आपली भूमिका स्पष्टपणे बोलून दाखवली. त्याचबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील नियोजित स्मारकाबाबतही मत व्यक्त केले.…

Read more

Trade war: ट्रम्पसमोर झुकणार नाही

बीजिंग : अमेरिका आणि चीनदरम्यानचे करयुद्ध थांबण्याची चिन्हे दिसत नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे व्यापारी भागीदार देशांवरील कराची अंमलबजावणी ९० दिवस लांबणीवर टाकली असली तरी चीनला त्यातून सूट…

Read more

Tribute to Mahatma Phule: महात्मा फुले यांना देशभर आदरांजली

पुणे : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभर त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पुण्यातील फुले वाडा येथे मोठ्या संख्येने एकत्र येत त्यांच्या तसेच सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून…

Read more

Rana’s Extradition: मुंबई हल्ल्यातील पाकच्या सहभागाची गुपिते उघडणार

नवी दिल्ली : २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेल्या तहव्वुर हुसेना राणाला भारतात आणण्यात आले आहे. आता राष्ट्रीय तपास संस्थेने त्याचा ताबा घेतल्यानंतर पाकिस्तानच्या आयएसआयने हल्ला कसा घडवून…

Read more

Pawar snubs Kokate: एक-दोनदा झाली, तिसऱ्यांदा चूक करू नका

मुंबई : ‘‘एकदा, दोनदा…झाली, पण तिसऱ्यांदा तीच चूक कराल तर, खपवून घेणार नाही, ’’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना सुनावले.…

Read more

Awhad’s criticism: सत्य का नाकारताय?

फुले दाम्पत्याने कर्मकांड, ब्राह्मण्यवाद याविरोधात केलेला संघर्ष नाकारणे, म्हणजे आपण घाबरलेले आहोत, हे सांगणे आहे. सामाजिक सुधारणा करताना, महिलांना शिक्षण देताना सावित्रीमाईंना विरोध झाला, हे आपण नाकारू कसे शकता? याच्या…

Read more

Phule Cinema : ‘काश्मीर फाईल्स’ चालतो, मग ‘फुले’वर आक्षेप का?

कोल्हापूर : प्रतिनिधी : ’काश्मीर फाईल्स’, ‘केरळा फाईल्स’ सारख्या प्रपोगंडा बेस्ड फिल्मसवर सेन्सॉर बोर्ड कोणताही आक्षेप घेत नाही. मग ‘फुले’वरच आक्षेप कशासाठी?, असा सवाल करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी…

Read more

US-China trade war: चीनची ताठर भूमिका कायम

बीजिंग : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कितीही हटवादी भूमिका घेतली असली तरी चीनने आपली ताठर भूमिका सोडलेली नाही. चिनी आयातीवर १०४% नवीन कर लागू केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, चीनने अमेरिकन…

Read more

AICC Session: आरक्षण मर्यादा वाढवणार

अहमदाबाद : आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढण्यात येईल. त्याचबरोबर देशात जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरण्याचा निर्धार लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी (९ एप्रिल) येथे…

Read more

Complaint against ‘Dinanath’: ‘दीनानाथ’ची आणखी एका प्रकरणात चौकशी

पुणे : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आणखी एका प्रकरणात चौकशी होणार आहे. आधीच हे रुग्णालय तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूमुळे चर्चेत आहे. त्यातच रूग्णालयाविरोधात आणखी एक तक्रार दाखल झाली आहे.…

Read more