राजकारण

Chandrakant patil : परराज्यातील नागरिकांना मातृभाषेतून शिकण्याचा हक्क

कोल्हापूर : प्रतिनिधी  : कोल्हापूर परिसरात सिंधी, गुजराती, राजस्थानी बांधवही कामानिमित्ताने स्थायिक झाले आहेत. आपण मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरीत असताना त्यांनाही त्यांच्या मातृभाषेतून शिकण्याचा हक्क प्रदान केला पाहिजे. त्या दृष्टीने…

Read more

Khasbag : खासबाग सांस्कृतिक संकुलसाठी दहा कोटी

कोल्हापूर  :  प्रतिनिधी :  कोल्हापूरची कला, क्रीडा, कुस्ती आणि सांस्कृतिक ठेवा जपला जावा यासाठी मंगळवार पेठ मिरजकर तिकटी या ठिकाणी खासबाग सांस्कृतिक संकुल साकारले जाणार आहे. यासाठी दहा कोटी निधीची…

Read more

aap congress : ‘आप’ने १३ जागा कशा गमावल्या?

महाराष्ट्र दिनमान डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला भोपळा मिळाला असला तरी काँग्रेस उमेदवारांनी घेतलेल्या मतदानामुळे विधानसभेच्या १३ जागांवर ‘आप’ला फटका बसला. लोकसभा निवडणुकीप्रमाणे इंडिया आघाडी म्हणून काँग्रेस आणि…

Read more

Modi reacts:  विकास आणि सुशासनाचा विजय

नवी दिल्ली : दिल्लीच्या जनतेने विकास आणि सुशासनाला विजय मिळवून दिला आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या ऐतिहासिक विजयाबद्दल आभार मानले आहेत. त्याचवेळी त्यांनी भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद…

Read more

Patole criticise CM : सत्तेतील तीन भावांची लाखो बहिणींशी गद्दारी

मुंबई : विशेष प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्ष महायुतीने राज्यातील लाखो माता-भगिनींची घोर फसवणूक केली आहे. लाभार्थींना अपात्र ठरवण्याची कृती म्हणजे लाडक्या बहिणींशी…

Read more

Milkipur bypoll : मिल्कीपूर पोटनिवडणुकीतही भाजप

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. पक्षाचे उमेदवार चंद्रभानू पासवान यांनी ६१ हजाराहून अधिक मतांनी प्रतिस्पर्धी समाजवादी पक्षाचे उमेदवार अजित प्रसाद यांना धूळ चारली.(Milkipur bypoll)…

Read more

Delhi result : दिल्लीत भाजपचा ऐतिहासिक विजय

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने जवळपास २६ वर्षांनी दिल्ली विधानसभेची सत्ता खेचून आणण्यात यश मिळवले. हा ऐतिहासिक विजय खेचून आणताना एकूण ७० जागांपैकी ४८ जागांवर भाजपने विजय संपादन केला.…

Read more

Fake Beneficiary : ‘लाडकी बहीण योजने’त चार पुरुष

महाराष्ट्र दिनमान डेस्क : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ चार पुरुषांनी घेतल्याचे उघड झाले आहे. राज्य सरकारने या योजनेसाठी पात्र महिलांची तपासणी सुरू केल्यानंतर चार पुरुषांनी आपली नावे या योजनेतून…

Read more

Ladki bahin : पाच लाख लाडक्या बहिणी अपात्र

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पाच लाख माहिलांना अपात्र करण्यात आले आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’पोस्टद्वारे केली आहे. संजय गांधी निराधार…

Read more

ICC condemns US sanctions : अमेरिकेच्या निर्बंधांचा ‘आयसीसी’कडून निषेध

हेग/वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयसीसी कर्मचाऱ्यांवर निर्बंध लादण्याच्या आदेशाचा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (आयसीसी) निषेध केला आहे. आपले न्यायदानाचे काम सुरूच ठेवण्याचे अभिवचनही दिले आहे.(ICC condemns US sanctions)…

Read more