राजकारण

Minister Devi: उच्च न्यायालयाच्या निकालाचा केंद्रीय मंत्र्यांकडून निषेध

नवी दिल्ली : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राम मनोहर नारायण मिश्रा यांनी दिलेल्या निकालाचा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी तीव्र निषेध केला. देवी यांनी हा निकाल ‘चुकीचे’…

Read more

Justice Yashwant Varma: मुख्य न्यायाधीशांच्या अहवालानंतरच कारवाई

नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांची अंतर्गत चौकशी प्रक्रिकया सुरू आहे. त्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सरन्यायाधीशांना अहवाल देतील. त्याआधारे न्या. वर्मा यांच्यावर कारवाई…

Read more

BJP MLA Suspended: भाजपच्या १८ आमदारांचे निलंबन

बेंगळुरू : मंत्री आणि राजकारण्यांवर होणाऱ्या कथित हनी ट्रॅप प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करत भाजपच्या आमदारांनी प्रचंड गोंधळ घातला. वारंवार आवाहन करूनही शांतता न पाळल्याबद्दल भाजपच्या १८ आमदारांवर निलंबनाची…

Read more

Trump’s tax threat: ट्रम्प करधोरणाचा बारकाईने अभ्यास

नवी दिल्ली : सरकारने शुक्रवारी स्पष्ट केले की अमेरिकेने सर्व देशांमधून आयात होणाऱ्या स्टील आणि अॅल्युमिनियमवर कोणत्याही सवलतीशिवाय अतिरिक्त शुल्क लादले आहे, परंतु आतापर्यंत भारतावर कोणतेही देश-विशिष्ट किंवा परस्पर शुल्क…

Read more

Agra Memorial: शिवछत्रपतींच्या आग्रा स्मारकाची जबाबदारी पर्यटन विभागाकडे

मुंबई : विशेष प्रतिनिधी : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारणीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी केली होती. या स्मारकाच्या उभारणीसाठी कार्यान्वयीन व निधीची जबाबदारी…

Read more

Nitish-Tejaswi: आगामी १० वर्षांत पृथ्वीचा नाश

पाटणा : बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी एक नवाच दावा केला आहे. त्यांच्या दाव्याची चर्चा देशभर होत आहे. मोबाईल फोनच्या वापरामुळे दहा वर्षांत पृथ्वीचा नाश होईल, असा त्यांचा दावा. त्यांच्या या दाव्यावर विरोधी…

Read more

Karnataka Honeytrap: केंद्रीय नेते, न्यायाधीशांसह ४८ जणांवर हनी ट्रॅप

बंगळुरू : “आमदार, काही केंद्रीय नेते आणि न्यायाधीशांसह ४८ जणांवर हनी ट्रॅप टाकण्यात आले. त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले आहेत,” असा गंभीर दावा कर्नाटकच्या खुद्द सहकार मंत्र्याने भर विधानसभेत केला.…

Read more

Patil criticize : जग अवकाशात, आपण कबरीच्या मागे

मुंबई : प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी विधानसभेत राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका केली. बाहेरच्या देशांनी सुनीता विल्यम्स् यांना पृथ्वीवर सुखरुप परत आणले. जग अवकाशात…

Read more

Disha Salian: दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राडा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : दिशा सालियन मृत्यूप्रकरणी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेचे पडसाद गुरुवारी (२० मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी याबाबत नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या (…

Read more

Raut Petition: नितेश राणेंची आमदारकी रद्द करा

मुंबई : मंत्रिपदाच्या शपथेचे उल्लंघन करणाऱ्या नितेश राणे यांना राज्यपालांनी मंत्रिपदावरून दूर करावे, नितेश राणे यांची आमदारकी रद्द करावी अश्या प्रकारची याचिका प्रथमच राज्यपालांकडे करण्यात आली आहे. (Raut Petition) ॲड.…

Read more