राजकारण

Kunal Kamra row: कुणाल कामरांच्या ‘गद्दारी’ने वादळ

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रात तीव्र वादळ उठले आहे. कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर…

Read more

Sambhajiraje demand : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा

कोल्हापूर : प्रतिनिधी : किल्ले रायगडावरील शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत असलेल्या कथित वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे…

Read more

MNS seminar : विधानसभेत सगळेच खोक्याभाई!

जमीर काझी : मुंबई :  एका खोक्या भाईचे काय घेऊन बसला विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरलेत, असा टोला मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज्य सरकारला लगावला. जनतेचे मूळ प्रश्न, समस्या…

Read more

Narayan Rane: आदित्यसाठी उद्धव ठाकरेंनी फोन केला होता

मुंबई : विशेष प्रतिनिधी :  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मला दोन वेळा फोन करून दिशा सालियन प्रकरणी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊ नये अशी विनंती केली होती, असा गौप्यस्फोट…

Read more

Koratakar: कोरटकरचा पासपोर्ट जप्त

कोल्हापूर : प्रतिनिधी : कथित पत्रकार प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट त्याच्या घरातून पोलिसांनी जप्त केला. शनिवारी (२२ मार्च) कोरटकरचा पासपोर्ट पंचनामा करून जप्त करण्यात आल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष…

Read more

Shivaji University: विद्यापीठ नामांतरविरोधात कृतिशील लढाई

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराच्या विरोधात आता कृतिशील लढाई लढण्याचा निर्धार शनिवारी (२२ मार्च) करण्यात आला. इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींची बैठक सर्किट हाउसच्या शाहू सभागृहात झाली. त्यावेळी हा…

Read more

Ramesh criticized PM: न्यायाधीश मणिपूरला गेले, मोदी कधी जाणार?

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे शिष्टमंडळ शनिवारी मणिपूरला गेले. ते हिंसाचारग्रस्त मणिपुरातील मदत छावण्यांना भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पंतप्रधान नरेंद्र…

Read more

MP Sule: ‘सीबीएसई’ सुरु करुन शिक्षण मंडळ बंद करणार का?

मुंबई  : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकार राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम सुरु करणार आहे. मग राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र…

Read more

Koratakar Passport: कोरटकरचा पासपोर्ट जप्त करा

कोल्हापूर : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करण्यात यावा. त्याचा पोसपोर्ट पोलिस ठाण्यात आणून तो जमा करण्याबाबत त्याच्या…

Read more

CM Mahayuti: महापालिका निवडणुकाही एकत्र लढणार

मुंबई : मुंबई महानगरपालिकेसह राज्यात ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढविणार आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.(CM Mahayuti) एका…

Read more