राजकारण

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन जीव मारण्याची धमकी देणारे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड…

Read more

आम आदमी पक्षाचे तीन खासदार भाजपमध्ये दाखल

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या तीन दिग्गज खासदारांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. खासदार राघव चड्ढा, संदीप पाठक, अशोक मित्तल यांनी पक्षाला रामराम ठोकला. या तीन खासदारांच्या प्रवेशांना आप ला…

Read more

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी

राज्यसभेत २०१० मध्ये महिला आरक्षण विधेयक आले होते, त्या वेळी मी नीतिश कुमार यांच्या पक्षाकडून राज्यसभेचा सदस्य होतो. त्यावेळचा घटनाक्रम पाहिला तर स्पष्टपणे आठवते की, या मुद्द्यावर आमच्या पक्षामध्ये गंभीर…

Read more

ट्रम्प यांच्या ‘भारत नरकाचे द्वार’ या विधानावर काँग्रेसचा मोदीवर निशाना

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारत आणि चीन हे ‘हेल होल’ म्हणजे नरकाचे द्वार आहे अशी टीका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या विधानाचे पडसाद भारतात उमटले…

Read more

विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर एकमत

विधान परिषद निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर एकमत मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला एक जागा वाट्याला आल्याने या जागेवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावावर एकमत झाले…

Read more

‘मित्र’ आणि बायसॅग-एन करारामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यातील पायाभूत सुविधा विकास, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि पर्यावरण व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी ‘मित्र’ आणि बायसॅग-एन यांच्यात झालेला सामंजस्य करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सामंजस्य…

Read more

अतिक्रमणे नियमीत करण्यास माजी नगरसेवक संघटनेचा विरोध

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर महानगर पालिकेच्या मालकीची आरक्षीत २५ एकर जमीन गांधीनगर परीसरात असून त्यावर ट्रक टर्मिनन्स, ग्रीन झोन व कचरा डेपोचे आरक्षण आहे.  महानगर पालिकेस ही जमीन ताब्यात…

Read more

आमदार गायकवाडांची  ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या प्रकाशकाला जीवे मारण्याची धमकी

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शिर्षकावरुन शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुस्तकाच्या प्रकाशकाला फोनवरुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन घरात घुसून जीवे…

Read more

मतदानाच्या आदल्या दिवशी प्राजक्त तनपुरे यांना ईडी चा दिलासा

मुंबई : प्रतिनिधी : माजी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्याविरूद्ध सुरू असलेली ईडीची कारवाई आता रद्द करण्यात आली आहे. त्यांच्याविरूद्ध सुरू असलेली चौकशी थांबविण्यात…

Read more

इराणकडून होर्मुझजवळ भारताकडे येणारे जहाज जप्त

नवी दिल्ली : इराणजवळील होर्मुझजवळील सामुद्रधुनीत भारताकडे येणारे जहाज इराणने जप्त केले आहे. इराणने दोन जहाजे जप्त केली असून त्यापैकी एक जहाज भारतात गुजरात जाणार होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणावाच्या पार्श्वभूमीवर…

Read more