महाराष्ट्र

‘Vantara’ officials announcement : महादेवी हत्तीणीबाबत ‘वनतारा’च्या अधिकाऱ्यांची कोल्हापूरात मोठी घोषणा

कोल्हापूर : प्रतिनिधी : नांदणीतील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी दिल्लीतून हालचाली सुरू असून वनताराचे सीईओ तातडीने कोल्हापूरात दाखल झाले. शुक्रवार पेठेतील जैन धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या जैन मठात त्यांनी कोल्हापूर आणि…

Read more

Jyotirlinga development plans : ज्योतिर्लिंग विकास आराखड्यांच्या अंमलबजावणीसाठी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती

मुंबई  : प्रतिनिधी :  राज्यातील पाच ज्योतिर्लिगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार ही नियुक्ती…

Read more

Shahu Chhatrapati demands Finance Minister : खासदार शाहू छत्रपतींकडून निवृत्ती वेतन वाढवण्याची केंद्रीय अर्थमंत्र्याकडे मागणी

कोल्हापूर : प्रतिनिधी : सेवानिवृत्त वृद्ध आणि आजारी कर्मचाऱ्यांचे जीवन जगण्याचे मुलभूत हक्क धोक्यात आले असताना, सरकारकडून होणारी उदासीनता धक्कादायक असल्याची तीव्र भावना निवृत्ती वेतनधारकांमध्ये व्यक्त होत आहे. म्हणून ईपीएस-९५…

Read more

Vantara cooperate : महादेवी हत्तीण परत देण्यासाठी वनताराचे सहकार्याचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी : महादेवी हत्तीण कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठाकडे परत देण्यासाठी वनताराने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. मुंबईत आज बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वनतारा व्यवस्थापनाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत सविस्तर…

Read more

Anna Bhau Sathe : महाराष्ट्राचे समाजशास्त्र खऱ्या अर्थाने समजलेले साहित्यिक अण्णा भाऊ साठे: डॉ. राजन गवस

कोल्हापूर : प्रतिनिधी :  महाराष्ट्राचे समाजशास्त्र खऱ्या अर्थाने समजलेले साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या लोकशाहीर…

Read more

BJP spokesperson becomes High Court judge: भाजप प्रवक्त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश !

मुंबई : प्रतिनिधी : दोन वर्षापूर्वी भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.  या नियुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप…

Read more

 Local body elections without VVPAT : ‘व्हीव्हीपॅट’ शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका

नाशिक : महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणूकीत व्हीव्हीपॅट मशिन नसणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मनुष्यबळ कमी पडणार असल्याने ऑक्टोबरनंतर…

Read more

Petition in Supreme Court on Mahadevi issue : ‘महादेवी’ प्रश्नी राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनरावलोकन याचिका

मुंबई : प्रतिनिधी :  कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी जिनसेन मठाची माधुरी उर्फ महादेवी हत्ती परत करा या मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यामध्ये  जनतेच्या तीव्र जनभावना लक्षात आल्या आहेत. यामुळे राज्य सरकारच्यावतीने सर्वोच्च…

Read more

Kothrud police and atrocity: दलित मुलींवर अत्याचार; पुणे पोलिसांनी एवढी का लाज सोडलीय?

पुण्याचे पोलीस किती वेळा स्वतःच्या अब्रूचे धिंडवडे काढून घेणार आहेत, हे कळायला मार्ग नाही. पोर्शे कार अपघात प्रकरणावेळी पोलिसांचे पुरते वस्त्रहरण झाले. परवा प्रांजल खेवलकर प्रकरणात सराईत गुन्हेगाराप्रमाणे मंत्र्याची सुपारी…

Read more

CM Fadnavis :  तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण व्हायला हवेत : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई  : प्रतिनिधी :  पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्णत्वास यायला हवेत, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. (CM Fadnavis) मुख्यमंत्री फडणवीस…

Read more