महाराष्ट्र

Sule slams Maha Govt: आम्ही काय खायचं हे तुम्ही ठरवणार का?: सुळेंचा सवाल

मुंबई : स्वातंत्र्य दिनी मांस विक्री बंदी करण्याचा निर्णय राज्यातील काही महापालिकांनी घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तसे आवाहन केले आहे. या निर्णयाविरोधात टीकेची राळ उडाली आहे. आम्ही काय…

Read more

Ban on sale of fish :  शिवाजी महाराजांचे मावळे वरण,भात,तूप खाऊन लढत होते का?

मुंबई : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे वरण भात तूप खाऊन लढत होते का? तेही मांसाहारच करत होते. पेशवेदेखील मांसाहार करत होते. आता सीमेवरच्या सैन्यालादेखील मांसाहार करावाच…

Read more

Soaked banknotes: सौंदत्ती डोंगरावर भिजलेल्या नोटांचे वाळवण

बेळगाव : प्रतिनिधी : सौंदत्ती डोंगरावर दोन दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. या पावसाने परिसराची प्रचंड हानी केली. रस्ते वाहून गेले, अनेक वाहनेही वाहून गेली. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. डोंगरावरील…

Read more

Relief for fair price shopkeepers: रास्त भाव दुकानदारांना दिलासा

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिकारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये क्विंटल मागे २० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे  दुकानदारांना क्विंटलमागे…

Read more

Three policemen of Ispurli suspended : आषाढी यात्रेसाठी पैसे उकळणारे तीन पोलिस निलंबित

कोल्हापूर : प्रतिनिधी : आषाढी यात्रेसाठी व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले. सहाय्यक पोलिस फौजदार अजितकुमार देसाई, हवालदार कृष्णा यादव, कॉन्स्टेबल पंकज बारड असे निलंबित केलेल्या…

Read more

IG office shifting : आयजी ऑफीस कोल्हापुरातून पुण्याला स्थलांतरीत करू नये

     कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर,आणि  पुणे ग्रामीण भागांकरीता कार्यरत असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र, यांचे मुख्यालय कोल्हापूरातुन  पुण्यात किंवा इतरत्र स्थलांतरीत करू नये. अशी विनंती…

Read more

J. F. Patil Award announced : शिवाजी विद्यापीठाचा  डॉ. जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी :  शिवाजी विद्यापीठामार्फत दोन वर्षातून एकदा देण्यात येणारा प्रा. (डॉ.) जे. एफ. पाटील स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांना जाहीर करण्यात आलेला आहे. रोख ५१…

Read more

Bhiwandi Murder : भाजप युवा मोर्चाच्या नेत्यासह सहकाऱ्याची निर्घृण हत्या

भिवंडी :  भिवंडीतील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावात भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि त्याचा सहकारी तेजस तांगडी यांची धारदार शस्त्रांनी निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सोमवारी रात्री…

Read more

Appeal in Porsche car accident:  पोर्श कार अपघातप्रकरणी पुणे पोलिसांचे अपील

पुणे : कल्याणीनगर येथील पोर्श कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला प्रौढ म्हणून खटला चालवण्याची त्यांची विनंती फेटाळून लावणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या (जेजेबी) १५ जुलैच्या आदेशाविरुद्ध पुणे शहर पोलिसांनी अपील केले आहे.…

Read more

Police recruitment : राज्यात १५ हजार पोलिस पदांची भरती

मुंबई : प्रतिनिधी : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत राज्यात १५ हजार पोलीस भरती करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पोलिस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. . गेल्या…

Read more