HYDERABAD GAZETTE : हैदराबाद गॅझेट नेमके काय आहे?
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण शुक्रवारपासून (२९ ऑगस्ट) सुरू आहे. शनिवारी (३० ऑगस्ट) माजी न्यायमूर्ती समितीचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन…