महाराष्ट्र

Makarand Patil : राज्यात २५१ तालुके आपत्तीग्रस्त  घोषित

            मुंबई  :  प्रतिनिधी : राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी, पूर आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने २५१ तालुके पूर्णतः  तर ३१  तालुके अंशतः आपत्तीग्रस्त/अतिवृष्टीग्रस्त म्हणून घोषित…

Read more

Fake currency notes Miraj Kolhapur connection : मिरजेतील जप्त केलेल्या बनावट नोटांची छपाई कोल्हापुरात

कोल्हापूर : प्रतिनिधी : सांगली पोलिसांनी बनावट नोटया खपवणाऱ्याला अटक करुन तपास केला असता पोलिसांना बनावट नोटांचे घबाड मिळून आले. पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून त्यातील चौघे संशयित कोल्हापुरचे…

Read more

Talsande : होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना बॅट, दांडक्याने मारहाण

कोल्हापूर : प्रतिनिधी : होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना बॅट, दांडके आणि बेल्टने मारताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा शैक्षणिक संस्थेने केला असला तरी होस्टेलच्या…

Read more

September installment payment : लाडक्या बहिणींचा सप्टेंबरचा हप्ता जमा, ऑक्टोबरसाठी ई केवायसी सक्तीची

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज शुक्रवार (दि.१०) पासून जमा होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड होणार आहे. पण ऑक्टोंबर महिन्याचा…

Read more

No relief for flood victims : राजा आला, आमाला बघायला न्हाई मिळाला

महाराष्ट्राला अतिवृष्टीचा तडाखा बसल्यानंतर केंद्रसरकारनं महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिली. अन्य राज्यात पूर असताना पंतप्रधान पूरग्रस्त भागाची पाहणी करतात. महाराष्ट्राकडे मात्र त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. याउलट महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊनही पंतप्रधान नरेंद्र…

Read more

Ghaywal : विधान परिषद सभापतींच्या सांगण्यावरून गुंड घायवळला शस्त्र परवाना?

जमीर काझी : मुंबई : फरारी गुंड निलेश घायवळ हा विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचा निकटवर्ती आहे. त्यांच्या सांगण्यावरून किंवा गृह विभागाच्या सूचनेनुसार गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी सचिन…

Read more

Income Tax raids on steel entrepreneurs : कोल्हापुरात गोवा आयकरचा स्टील कारखानदारांवर छापा

कोल्हापूर : प्रतिनिधी : गोव्यातील स्टील उद्योग समुहाचे मुख्य उद्योजकाच्या कोल्हापूर, गोवा आणि उत्तर प्रदेशातील कारखान्यावर गोवा राज्यातील आयकर विभागाने एकाच वेळी छापे टाकले. कोल्हापूरातील औद्योगिक वसाहतीतील कारखाना, बंगल्यावर छापा…

Read more

Asians Konquivity Hub : नवी मुंबई विमानतळ अशियाई कनेक्विविटी हब बनेल : पंतप्रधान मोदी

मुंबई : प्रतिनिधी : पूर्ण देश आज विकसित भारताच्या संकल्पात जोडला गेला आहे. विकसित भारत म्हणजे गती आणि प्रगती असेल. तिथे फक्त लोकांचेच हित पाहिले जाईल. जिथे सरकारची योजना देशवासियांचे…

Read more

Shiv Sena again in the Supreme Court : शिवसेना पक्ष-चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टाची पुन्हा पुढची तारीख

देशाच्या लोकशाहीच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून तब्बल दोन वर्षांहून अधिक काळ टोलवाटोलवी सुरू आहे. दरम्यानच्या काळात चार सरन्यायाधीश निघून गेले. पाचवे सरन्यायाधीश येऊन बराच काळ लोटला आहे.…

Read more

ShivSena’s hearing in November : शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत आता नोव्हेंबरमध्ये सुनावणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या कोणत्या गटाला द्यायचे या याचिकेवर १२ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत, उज्जल भुयान आणि एन.के.सिंह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होत आहे.…

Read more