महाराष्ट्र

Jyoti Guru Maa :  बांग्लादेशी ‘ज्योती उर्फ गुरु माँ ‘ मुंबईत जमवली कोट्यवधींची माया

जमीर काझी :  मुंबई  :  मुंबई म्हणजे मायानगरी! जिथं दररोज हजारोंचे लोंढे आपली स्वप्नं घेऊन दाखल होतात. काहींची स्वप्नं खरी होतात, तर काही निराशेच्या गर्तेत हरवतात. पण या चकचकीत शहरात…

Read more

Raju Shetty Rally: ३७५१ रुपये पहिली उचल द्या: राजू शेट्टी यांची मागणी

जयसिंगपूर : गतहंगामातील तुटलेल्या ऊसाला प्रतिटन एफआरपी अधिक २०० रूपये प्रमाणे अंतिम बिल देण्यात यावे आणि चालू गळीत हंगामातील तुटणा-या उसाला प्रतिटन ३७५१ रूपये विनाकपात पहिली उचल देण्यात यावी, अशा…

Read more

Milk Producers and Police clash  : गोकुळ दूध उत्पादक आणि पोलिसांमध्ये झटापट

कोल्हापूर : प्रतिनिधी : डिबेंचरपोटी जी रक्कम कापून घेतली आहे ती रक्कम दूध उत्पादक आणि संस्थांना परत मिळावी या मागणीसाठी गोकुळ दूध उत्पादक शेतकऱ्यांनी गाई म्हशीसह गोकुळच्या कार्यालयावर ‘जवाब दो’…

Read more

Raut’s attack on Fadnavis : नाना फडणवीस अर्धे शहाणे, मुख्यमंत्री फडणवीस कमी शहाणे

मुंबई : प्रतिनिधी :  मतदार यादीतील घोळासंबधी भेटायला गेलेल्या विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतके कन्फ्युज विरोधक मी आयुष्यात पाहिले नाहीत, अशी टीका केली होती. फडणवीस यांच्या वक्तव्यावर…

Read more

Attack on Election Commission corruption : निवडणूक आयोगाच्या करप्शनवर महाराष्ट्रातून महाहल्ला

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे पुरावे सादर करून निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात  उभे केल्यानंतर आता त्याच प्रकाशात महाराष्ट्रातील सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला धारेवर धरले आहे. स्थानिक स्वराज्य…

Read more

Stem cell donation : लहान भावाने  ‘स्टेम सेल्स’ दान करून वाचविले मोठया भावाचे प्राण

जमीर काझी :  मुंबई  : अकोला येथील १६ वर्षीय मुलाला रक्ताचा कर्करोग झाल्याने त्याच्यावर बोन मॅरो प्रत्यारोपण करणे आवश्यक होते. परंतु उपचाराचा खर्च कुटुंबाला उपचार परवडणारे नव्हते. अशा बिकटसमयी १२…

Read more

Mumbai ST Bank clash : एसटी बँक बैठकीत शिंदे – सदावर्ते गटात तुफान राडा

जमीर काझी :  मुंबई  : राज्य परिवहन  बँकेच्या संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व ऍड.सदावर्ते गटाच्या समर्थकात  तुफान राडा झाला. शिवीगाळ करीत एकमेकांच्या अंगावर धावून गेले कपडे…

Read more

Opposition alleges irregularities in voter list : निकोप निवडणूकीसाठी मतदार यादीतील घोळ संपवा

मुंबई : प्रतिनिधी :  निकोप निवडणूक हा लोकशाहीचा पाया आहे. निवडणूक निपक्षपाती होण्यासाठी मतदार यादीतील घोळ सुधारल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेऊ नयेत अशी मागणी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार…

Read more

Naxalite leader Bhupati : नक्षली नेता भूपतीसह ६० जण शरण

गडचिरोली : नक्षली चळवळीतील मोठा नेता मल्लोजूला वेणूगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती त्याच्या ६० सहकाऱ्यांसह शरण आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली पोलिसांसमोर भूपती शरण आला.…

Read more

Pansare murder case : पानसरे हत्येतील विरेंद्र तावडेसह तीन आरोपींना जामिन मंजूर

कोल्हापूर : प्रतिनिधी : ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येतील तीन प्रमुख आरोपी हिंदू जनजागरण समितीचा विरेंद्रसिंह तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन मंजूर झाला आहे. तावडे याला…

Read more