महाराष्ट्र

Govinda Bullet Injury : रिव्हॉलव्हरमधून चुकून गोळी उडाली; अभिनेता गोविंदा जखमी

मुंबई : महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क |  रिव्हॉल्व्हरमधून चुकून उडालेल्या गोळीमुळे अभिनेता गोविंदा (Govinda Bullet Injury) जखमी झाले. आज (दि.१) पहाटे त्यांच्या घरातच ही घटना घडली.  त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात…

Read more

श्री अंबाबाई नवरात्रासाठी १ लाख ८० हजार लाडू प्रसाद

कोल्हापूर : प्रतिनिधी श्री अंबाबाई मंदिरातील नवरात्र उत्सव काळातील बुंदी लाडू प्रसादाचे कंत्राट यंदाही कळंबा कारागृहातील बेकरी विभागाला देण्यात आले आहे. या विभागाकडून १ लाख ८० हजार लाडू बनवून घेतले…

Read more

डॉ. शरद भुथाडिया यांना पहिला संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती नाट्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर; प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेच्या वतीने देण्यात येणारा पहिला संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार नामवंत ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुथाडिया यांना जाहीर झाला आहे. रोख रुपये…

Read more

Rajmata-Gaumata : देशी गाय ‘राज्यमाता-गोमाता’ म्हणून घोषित; सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्य सरकारने विधानसभा निवडणुकपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायी ‘राज्यमाता- गोमाता’ (Rajmata-Gaumata ) म्हणून घोषित केल्या आहेत. Rajmata-Gaumata : देशी गाय ‘राज्यमाता- गोमाता’ राज्यसरकारने…

Read more

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना टीव्हीवरही जाहिरात बंधनकारक

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना टीव्हीवरही जाहिरात बंधनकारक असल्याचे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच निवडणुका एका टप्प्यात होणार की दोन…

Read more

श्री अंबाबाईच्या नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

कोल्हापूर : प्रतिनिधी करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मंदिरातील गाभाऱ्याची स्वच्छता शनिवारी पूर्ण झाली. त्यानंतर संध्याकाळपासून नियमीत दर्शन सुरू झाले. येत्या दोन ते तीन…

Read more

जुन्या पेन्शनसाठी हजारो शिक्षक एकवटले

कोल्हापूर : प्रतिनिधी जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशैक्षणिक कामांचा बोजा कमी करावा व कंत्राटी शिक्षक नेमणुकीचा आदेश तत्काळ रद्द करावा, या प्रमुख मागण्यांसह हजारो शिक्षकांनी शुक्रवारी, दि. २७ रोजी…

Read more

‘वारणा’चे पशुवैद्यकीय आणि डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज पुढील वर्षीपासून

वारणानगर : प्रतिनिधी जातीवंत म्हैशीच्या पैदाशीसाठी मेहसाना आणि मुऱ्हा म्हैशी वारणा दूध संघामार्फत खरेदी करण्यात येणार आहेत. तसेच संघाच्या कार्यस्थळावर विक्री केंद्रही सुरू केले जाईल. या केंद्रातून म्हैस खरेदी करणाऱ्या…

Read more

रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेस शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी, विधानसभेच्या आगामी निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त आणि सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. (Maharashtra Politics) राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची कारकीर्द संशयास्पद आणि वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी…

Read more

Rohidas Patil : माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे निधन

कोल्हापूर; प्रतिनिधी : धुळ्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील  (वय ८४) यांचे आज  (दि.२७)  सकाळी धुळे येथे निधन झाले. काँग्रेसचे धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे ते…

Read more