महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; १११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : केंद्रीय निवडणूक आयोगाने ३ वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या अधिकाऱ्यांच्या ताबडतोब बदल्या करा, अशा सूचना दिल्या होत्या. राज्य सरकारने या सूचनांचे पालन करत १११ पोलीस निरीक्षकांच्या…

Read more

महायुतीला पश्चिम महाराष्ट्रात आणखी एक धक्का

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर शरद पवार गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. महायुतीमधील आणखी एक मोठा नेता धक्का देण्याच्या तयारीत असून आजच रामराजे नाईक…

Read more

राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ

मुंबई; प्रतिनिधी : राज्यातील अकृषिक कर आकारणीचा जनतेवर पडत असलेला बोजा पूर्णपणे काढण्याचा निर्णय आज (दि.४) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.सद्या गावठाणांमध्ये असणाऱ्या जमिनीवरील अकृषिक…

Read more

महाराष्ट्रातील खेळाडूंच्या पारितोषिक रक्कमेत घसघशीत वाढ

मुंबई; प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीयस्तरावर महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांच्या पारितोषिकांच्या रकमेत घसघशीत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार…

Read more

‘अहिल्यानगर’ नामांतराला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. केंद्र सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याची मागणी मंजूर केली आहे. याबाबत केंद्रीय मंत्रीमंडळाने बैठकीत मंजुरी…

Read more

नरहरी झिरवाळ यांनी मंत्रालयातील जाळीवर मारली उडी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क :  महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मंत्रालयात मध्यभागी लावण्यात आलेल्या संरक्षण जाळीवर उडी मारली.  त्यांच्यासह आणखी दोन आमदार होते. (Narhari Zirwal) सकाळपासून आदिवासी आमदारांचे मंत्रालयामध्ये…

Read more

हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा केली. इंदापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जाहीर केले. तसेच…

Read more

भाजपाचा मोठा नेता हाती तुतारी घेणार?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज (दि.३) राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ते लवकरच हाती तुतारी घेण्याची शक्यता आहे. पाटील यांनी पवार यांची…

Read more

अल्पवयीन आरोपीचे वय १४ करणार?

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : राज्यात अल्पवयीन मुलांच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या गुन्हेगारांची वयोमर्यादा १८ वरून १४ वर आणण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. तथापि, हा विषय…

Read more

पुण्यात हेलिकॉप्टर कोसळले; तिघांचा मृत्यू

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : पुणे जिल्हातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळल्याची आज (दि.२) घटना घडली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. खराब वातावरणामुळे ही दुर्घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन…

Read more