महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचा ४, भाजप ३,राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य चा प्रत्येकी २ नगरपालिकेवर झेंडा

कोल्हापूर : प्रतिनिधी:  कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला असून भाजपने चंदगड, आजरा आणि हुपरी नगरपरिषदेवर झेंडा लावला. हातकणंगले, शिरोळ, जयसिंगपूर आणि मुरगुडमध्ये  शिवसेना शिंदे गटाने बाजी मारली. कागल…

Read more

मुंबईत  ‘काँग्रेस’ चा स्वबळाचा नारा

जमीर काझी : मुंबई : लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढवल्या. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याची कार्यकर्त्यांची भावना आहे, म्हणून मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर…

Read more

शालिनीताई पाटील यांचे निधन

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महसूल राज्य मंत्री शालिनीताई पाटील यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबईतील माहीम येथील राहत्या घरी निधन झाले. गेले काही दिवस त्या आजारी…

Read more

हंगामातील डाळिंबाचा पहिला कंटेनर अमेरिकेसाठी रवाना

मुंबई  : महाराष्ट्रात उत्पादित डाळिंबाचा हंगामातील पहिला कंटेनर मुंबईतील जेएनपीटी बंदरातून समुद्रमार्गे अमेरिकेसाठी रवाना करण्यात आला. कृषी पणन मंडळाच्या वाशी, नवी मुंबई येथील विकिरण सुविधा केंद्रावरून हा कंटेनर रवाना करण्यात…

Read more

माणिकराव कोकाटेंना जामिन मंजूर; अटक टळली

मुंबई : प्रतिनिधी : शासकीय सदनिका घोटाळ्यामुळे दोन वर्षाचा तुरुंगवास आणि ५० हजार रुपयांचा दंड या न्यायालयाच्या शिक्षा प्रकरणात आज शुक्रवारी माजी मंत्री आमदार माणिकराव कोकाटेंना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला…

Read more

सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर सर्किट बेंच विरोधातील याचिका फेटाळली

कोल्हापूर : प्रतिनिधी : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच विरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी फेटाळली. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि एन.व्ही. अंजारिया यांच्या पीठाने हा निर्णय दिला. कोल्हापूर सर्किट…

Read more

पोलिसांची दडपशाही झुगारून मराठी शाळांच्या प्रश्नांवर मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा

मुंबई  : प्रतिनिधी : पोलिसांची दडपशाही झुगारून मराठी अभ्यास केंद्राने मराठी शाळांच्या प्रश्नांवर मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा काढला. मोर्चाला परवानगी नसल्याचे कारण सांगून पोलिसांनी मोर्चाला अडकाठी घालण्याचा प्रयत्न आंदोलकांनी उधळून…

Read more

प्रज्ञा सातव काँग्रेसचं कुटुंब सोडून भाजपच्या परिवारात का गेल्या?

विजय चोरमारे ज्यांना कुणाला वाटतं की, काँग्रेस नेतृत्वाचा दोष आहे त्यामुळं काँग्रेसमधली मंडळी पक्ष सोडून इतर पक्षांमध्ये जात आहेत. त्यांनी प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशाकडं बघावं. काँग्रेसनं ज्यांना पद आणि…

Read more

आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसच्या प्रज्ञा सातवांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेतील काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांनी आमदारकीचा राजीनामा देत आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचे दिवंगत नेते आणि कट्टर काँग्रेसनिष्ठ दिवंगत राजीव सातव यांच्या त्या…

Read more

मुंडेंना मंत्रीमंडळात घेण्याचे पाप फडणवीस करणार नाहीत : संजय राऊत

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचे पाप करणार नाहीत, उलट ते या लोकांचा टप्प्याटप्प्याने गेम करणार असे मत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केले.…

Read more