कोकण

Kashinath Chaudhary : पालघर साधू हत्याकांडातील ‘चौधरी’च्या पक्षप्रवेशाने भाजपवर टीका

मुंबई : प्रतिनिधी : पालघरमध्ये जमावाने दोन साधूंची हत्या केल्यानंतर भाजपने ज्यांच्यावर आरोप केले होते त्या काशिनाथ चौधरींना पक्षात प्रवेश दिल्यानंतर विरोधकांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले. त्यानंतर भाजपने चौधरींच्या पक्षप्रवेशाला…

Read more

Sattyacha Morcha : विरोधक ‘सत्याच्या मोर्चा’तून करणार शक्तीपदर्शन   

मुंबई : प्रतिनिधी : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीसाठी सदोष मतदारयाद्या करा, या मागणीसाठी महाविकास आघाडी, मनसे यांच्यासह विरोधी पक्षाकडून जोरदार शक्तीपदर्शन करण्यात येणार आहे. मोर्चासाठी मुंबईसह उपनगरातून, ठाणे, नवी मुंबईतून…

Read more

Gavankar : ज्येष्ठ नाटककार, लेखक गंगाराम गवाणकर यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी : ज्येष्ठ नाटककार आणि लेखक गंगाराम गवाणकर (वय ८६ )यांचे सोमवारी रात्री  निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत…

Read more

MLA Parab’s allegations : आईच्या नावाने डान्सबार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मुंबई : प्रतिनिधी : आईच्या नावाने डान्सबार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांनी नैतिकच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी स्वत:ची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा…

Read more

Cyclone ‘Shakti’ : महाराष्ट्र किनारपट्टीवर ‘शक्ती’ चक्रीवादळ घोंघावणार

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर शक्ती चक्रीवादळ घोंघावणार आहे. सात ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाकडून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. पुढील चार दिवसात मुंबई, ठाणे,…

Read more

D B Patil : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा.पाटील यांचेच नाव :  मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी :  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांच्या…

Read more

Ladki Sister Scheme : लाडक्या बहिणींना करावी लागणार ई-केवायसी

मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना आता ई केवायसी करावी लागणार आहे. या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे…

Read more

Aditi Tatkare : लाडक्या बहिणीस ऑगस्टचा हप्ता देण्यास सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतिक्षा संपली आहे. आज गुरुवारी ११ सप्टेंबरपासून ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाभार्थी  महिलांच्या खात्यावर जमा होण्यास…

Read more

Thackeray brothers’ discussion : ठाकरे बंधूंच्या अडीच तास चर्चेत काय ठरलं?

मुंबई : प्रतिनिधी : मराठा आरक्षण आंदोलन, गणेशोत्सव आणि उप राष्ट्रपतीपदाची निवडणूक झाल्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी…

Read more

Shetty’s demand to Gadkari : ‘शक्तीपीठ’ ऐवजी रत्नागिरी- नागपूर महामार्ग आठ पदरी करा

नवी दिल्ली :  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला शक्तीपीठ महामार्गाचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी  केंद्र सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या  रत्नागिरी -नागपूर राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी किंवा आठ पदरी…

Read more