महत्त्वाच्या नोंदी

India vs Australia: ऑस्ट्रेलियाकडून भारताचा सलग दुसरा पराभव, गिल-विराट अपयशी

एडलेडच्या (Adelaide) वनडे सामन्यातील विजयामुळे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे. ऑस्ट्रेलियाच्या तरुण खेळाडूंनी भारतीय संघाचा नवीन वनडे कर्णधार शुभमन गिलचे कर्णधारपदाचे पदार्पण झाकोळून टाकले आहे. (India…

Read more

Chitnis  : ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन

पुणे : प्रतिनिधी : इस्त्रोच्या जडणघडणीत योगदान देणारे ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ पद्मभूष डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे वयाच्या १०० वर्षी निधन झाले. जन्मभूमी कोल्हापूर असलेल्या चिटणीसांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र पदवी संपादन…

Read more

Mahayuti united in Mumbai : ठाकरे बंधूमुळे मुंबईत महायुती एकत्रित लढणार!

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकावण्याची घोषणा करणाऱ्या भाजपने उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र झाल्याने सावध पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत महायुती म्हणून लढण्याचा निर्णय घेतला…

Read more

Bhai Jagtap : राज ठाकरेपासून दूरच राहणार, उद्धव ठाकरेसोबतही लढणार नाही….

मुंबई : प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे राज ठाकरेंपासून दूऱच राहणार, पण आम्ही उद्धव ठाकरेसोबतही लढणार नाही अशी भूमिका मुंबईचे माजी अध्यक्ष आमदार भाई जगताप यांनी मांडली. पण नंतर…

Read more

Football players scrubbing a friend : माजी फुटबॉलपटूने मित्राला चाकूने भोकसले

कोल्हापूर : प्रतिनिधी : दीपावली दिवशी मद्यपान करत असताना झालेल्या भांडण्यात माजी फुटबॉल खेळाडूने मित्राला चाकूने भोकसले. मित्राने डोक्यात बिअरची बाटली मारली म्हणून चाकूने वार केल्याची माहिती तपासात पुढे आली…

Read more

Shoban Thakur : हायकोर्टाकडून चप्पल कंपनीच्या मालकाला ५० लाखांचा दंड

जमीर काझी : मुंबई : योग्य माहिती न्यायालयापासून लपवून ठेवणाऱ्या एका याचिकाकर्त्याची उच्च न्यायालयाने खरडपट्टी काढीत तब्बल ५० लाखांचा दंड ठोठावला. स्वामित्व हक्काच्या एका प्रकरणात दिशाभूल केल्याप्रकरणी शोबान ठाकुरला दोषी…

Read more

Raut criticizes BJP for being a thug : ऐसा कोई सगा नही, जिसको भाजपने ठगा नही :  संजय राऊत

जमीर काझी :  मुंबई  :  सोलापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे चार माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यावर संजय राऊत म्हणाले, ऐसा कोई सगा नही, जिसे भाजपने ठगा नही.…

Read more

Accident near Kaulav : भाऊबिजपूर्वी अपघातात भाऊ-बहिणीसह तिघे ठार

कोल्हापूर : प्रतिनिधी : भाऊबिजच्या आधी दोन दिवस बाजारात खरेदी करुन गावी परतणाऱ्या मोटारसायकला टेंपोने दिलेल्या धडकेत भाऊ बहिणीसह तिघांचा मृत्यू झाला. श्रीकांत कांबळे (वय ३०, रा. तरसंबळे, ता. राधानगरी)…

Read more

Sane Takachi : जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधानपदी साने ताकाची यांची निवड

टोकिओ : संसदीय निवडणुकीत पहिल्या फेरीत २३७ मते मिळवत साने ताकाची यांची जपानाच्या पंतप्रधानपदी निवड झाली. देशाच्या पहिल्या पंतप्रधान साने ताकाची यांचे नाव इतिहासात नाव कोरले गेले आहे. त्यांच्या विजयाने…

Read more

Asrani passes away : ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन

मुंबई : प्रतिनिधी : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत असरानी यांचे वयाच्या ८४ वर्षी निधन झाले. फुफुसाच्या आजाराने ते त्रस्त होते. चार दिवसापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. शोले चित्रपटातील त्यांची…

Read more