महत्त्वाच्या नोंदी

पक्ष ताब्यात घेण्याचा तटकरे-पटेलांचा डाव सुनेत्रा पवारांनी उधळला : रोहित पवार

मुंबई : प्रतिनिधी : खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. पण उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी त्यांचा डाव उधळून लावला, असा आरोप आमदार…

Read more

मुख्यमंत्री होण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्याकडून अघोरी पूजा; सपकाळांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी : मुख्यमंत्री होण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भोंदूबाबा खरात याच्याकडून अघोरी पूजा करुन घेतली होती, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद घालवण्यासाठी अघोरी…

Read more

डॉ. जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ पुस्तकाला नारायणे स्मृती पुरस्कार जाहीर

कोल्हापूर : येथील शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी तथा लेखक डॉ. आलोक जत्राटकर यांच्या ‘समाज आणि माध्यमं’ या वैचारिक लेखसंग्रहाला वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा सन २०२६ चा मारोतराव…

Read more

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार भोंदू बाबांच्या मागे :  विजय वडेट्टीवार 

मुंबई : प्रतिनिधी :  राज्यात सध्या कायदा-सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असून, अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. दुसरीकडे, मराठवाड्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना सरकार केवळ भोंदू बाबांच्या…

Read more

धर्मांतर केल्यास अनुसुचित जातीचा दर्जा रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

नवी दिल्ली : हिंदू, बौद्ध किंवा शीख धर्माव्यतिरिक्त इतर कोणत्याही धर्मात धर्मांतर करणारी कोणतीही व्यक्ती अनुसुचित जातीची सदस्य मानली जाऊ शकत नाही. त्या व्यक्तीचा अनुसुचित जातीला दर्जा तात्काळ आणि पूर्णपणे…

Read more

भोंदूबाबा अशोक खरातशी संबंधित सर्वांचे सीडीआर तपासा;  विरोधकांची मागणी 

जमीर काझी : मुंबई : लिंगपिसाट  भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून सोमवारी महाराष्ट्र विधानसभेत जोरदार चर्चा रंगली.  विधानसभेतील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी  प्रकरणातील सर्व संबंधित व्यक्ती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोबाईल कॉल…

Read more

अनेक अडथळ्यांवर मात करीत ‘जीएसटी’ करप्रणाली देशात यशस्वी: सुरेंद्र माणकोस्कर

कोल्हापूर : प्रतिनिधी : विविध करप्रणालींच्या गुंतागुंतीतून मार्ग काढत ‘एक देश, एक कर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणे मोठे आव्हानात्मक होते. तथापि, वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली अनेक अडथळ्यांवर मात…

Read more

आरएसएसने एपस्टीन फाईलमध्ये नाव येणाऱ्या मोदींचा राजीनामा घ्यावा : हर्षवधन सपकाळ

नागपूर : प्रतिनिधी :  माणुसकीला काळीमा फासणाऱ्या विकृत एपस्टिन फाईल मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आले आहे, हे अत्यंत गंभीर व लाजीरवाणे आहे. एपस्टिन फाईलमध्ये जगभरात ज्यांची नावे आली त्यांनी…

Read more

अजित पवारांच्या घातपाताचे धागेदोरे हे अशोक खरातापर्यंत; अमोल मिटकरी यांचा दावा 

जमीर काझी :  मुंबई :   दिवगंत उपमुख्यमंत्री अजित दादा हे कधीही भोंदूबाबाच्या नादाला लागले नाहीत. अपघातापूर्वी त्यांच्या देवगिरी निवासस्थानाजवळ काहींनी अघोरी पूजा केले असल्याचे सांगितले जात असून हे सर्व भयानक…

Read more

सातारा पोलीस अधीक्षकांचे तत्काळ निलंबन करण्याचे उपसभापती निलम गोऱ्हे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत झालेल्या राड्याचे पडसाद विधान भवनात उमटले.  भाजप विरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार पक्ष असे महायुती पक्षांमधील मंत्री, आमदार विरोधात असल्याचे चित्र…

Read more