Anant Dixit award: अनंत दीक्षित पुरस्कार कुमार केतकर यांना
कोल्हापूर : प्रतिनिधी : अनंत दीक्षित स्मृती समितीचा अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ संपादक माजी खासदार कुमार केतकर आणि मोहन मस्कर स्मृती पुरस्कार ख्यातनाम व्यंगचित्रकार आलोक यांना सोमवारी (२१ एप्रिल)…