महत्त्वाच्या नोंदी

Tiger death : चार महिन्यांत वीस वाघांचा मृत्यू

नवी दिल्ली : प्रतिनिधी : देशात गेल्या चार महिन्यांत ६२ वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या चार महिन्यांत २० वाघ मृत्यूमुखी पावले असून देशात महाराष्ट्र व्याघ्रमृत्यू आकडेवारीत अग्रस्थानी आहे. महाराष्ट्राच्या…

Read more

ED office : ईडी कार्यालय इमारतीला आग

मुंबई : प्रतिनिधी :  दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील ईडी कार्यालयाच्या कैसर ए हिंद इमारतीत रविवारी पहाटे मोठी आग लागली.  आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पण आगीमध्ये महत्वाच्या…

Read more

Anti ship missile : जहाजविरोधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारतीय नौदलाने रविवारी अरबी सम्रुदात जहाजविरोधी क्षेपणास्त्रांचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले.  या चाचणीने देशाच्या सागरी हितांचे रक्षण करण्याची त्यांची वचनबद्धता पुन्हा अधोरेखित झाली. जम्मू आणि काश्मीरमधील…

Read more

Man ki baat : प्रत्येक भारतीय संतापाने पेटलेला आहे.

नवी दिल्ली : प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहेलगाममधील दहशतवादी हल्ल्याने प्रत्येक भारतीय संतापाने पेटलेला आहे. या हल्ल्यातील पिडितांना न्याय दिला जाईल, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले. (Man ki baat) पंतप्रधान…

Read more

PM awas : महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करा

पुणे : प्रतिनिधी :  प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर…

Read more

Pope Buried : शोकाकुल वातावरणात पोप फ्रान्सिस यांचा दफनविधी

व्हॅटिकन सिटी : जगभरातील प्रमुख नेत्यांसह लाखोंच्या उपस्थितीत पोप फ्रान्सिस यांना शनिवारी (२६ एप्रिल) त्यांच्या आवडत्या रोम चर्चच्या आवारामध्ये दफन करण्यात आले. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प…

Read more

Iran Blast : इराणमध्ये भीषण स्फोट

तेहरान : इराणच्या बंदर अब्बास येथील शहीद राजाई बंदरामध्ये शनिवारी झालेल्या भीषण स्फोटात ४ ठार झाले. या स्फोटातील जखमींची संख्या पाचशेहून अधिक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. (Iran Blast)…

Read more

Athletics : आशियाई ‘ॲथलेटिक्स’साठी भारतीय संघ जाहीर

नवी दिल्ली : पुढील महिन्यात दक्षिण कोरियामध्ये रंगणाऱ्या आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेसाठी ५९ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. दोन ऑलिंपिक पदके जिंकणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राचा या स्पर्धेसाठी…

Read more

criticism on indian government: चौकीदाराने प्रामाणिक काम केले नाही

महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क : काही लोक आपण चौकीदार असल्याचे सांगतात, पण त्याने त्याचे काम प्रामाणिक केले असते तर असा हल्ला कुणाची हिम्मत झाली नसती, अशा शब्दांत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद…

Read more

Shehbaz Sharif: पहेलगाम हल्ल्याच्या ‘तटस्थ चौकशी’साठी तयार

इस्लामाबाद : पहेलगाम दहशतवादी घटनेवरून वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी या हल्ल्याची तटस्थ चौकशी करण्यासाठी पाकिस्तान तयार आहे, अशी हमी दिली. जम्मू आणि काश्मीर जिल्ह्यातील पहेलगाम येथे…

Read more